गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

एकमेकांवर अवलंबुन असणारे ________

22.

खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.

23.

खालीलपैकी _______ हे गौण वनोपज नाही.

24.

2, 9, 28, ?, 126

25.

गडचिरोली जिल्ह्यातील परिषदेच्या अध्यक्षा _______ आहेत.

26.

“पाणी पाजणे” वाक्यप्रचाराचा अर्थ _______

27.

गडचिरोली जिल्ह्यातील वनांमध्ये ______ आढळत नाही.

28.

गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगाना सीमेवर _______ हे पोलीस उपकेंद्र/मदत केंद्र नाही.

29.

‘जावई’ साठी गोंडी भाषेत ______ शब्द आहे.

30.

२५० चे ५% = ?

31.

गोंडी भाषेत ‘नुर’ म्हणजे ______

32.

गडचिरोली जिल्ह्यातील कृषीखाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या _______ % आहे.

33.

शीर्षासन केलेल्या साधुचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास _______ दिशा असेल.

34.

वर्ष २०१६ मध्ये ______ यांना ‘पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री’ जाहीर झाले नाही.

35.

गडचिरोली जिल्हा स्थापन दिवस ________ आहे.

36.

२०११ जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण _______ % आहे.

37.

“धोलकाल” गणेशची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

38.

चंद्रखंडी पहाडी ________ तालुक्यामध्ये आहे.

39.

आदिवासीचे नेते _______ यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता.

40.

खालीलपैकी ________ हा पृथ्वी चा सामानार्थी शब्द नाही.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.