गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना, पोलीस उपकेंद्र/मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता?

62.

‘यथाशक्ती – शक्तीप्रमाणे’ समास ओळखा.

63.

गडचिरोली जिल्ह्यात _______ येथे पेपरमील आहे.

64.

लाहेरीकडून अहेरीकडे येतांना कोणत्या क्रमाने नद्या पार कराव्या लागतील.

65.

खालीलपैकी _______ हि अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.

66.

गोंडी बोलीभाषेत ‘गुडसे’ म्हणजे _______

67.

नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादुरशहा आलाम हे _______ गावचे होते.

68.

गडचिरोली जिल्ह्यातील ________ या ठिकाणी फॉसील पार्क (जीवाश्म) उभारले आहे.

69.

जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध “ग्लोरी ऑफ आलापल्ली”_______

70.

मेडीगट्टा – बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे?

71.

_______ हे गडचिरोली पोलीस अधीक्षक पदी नव्हते.

72.

वासरात _______ गाय शहाणी.

73.

सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ________ हे आहेत.

74.

६ वा. १५ मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले दिसतील?

75.

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज ३४ आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

76.

गडचिरोली पोलीस दल व भुमकाल संघटनेव्दारा, लोक सहभागातून ________ नाल्यावर पुल इ.स.२०१६ मध्ये बांधण्यात आला.

77.

आदिवासींचे श्रद्धास्थान बाबलाई देवी ______ तालुक्यात आहे.

78.

गोंडी भाषेत _______ म्हणजे रानडुक्कर.

79.

गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरु _______ हे आहे.

80.

गडचिरोली जिल्ह्यातील _________ तालुक्यामध्ये लोक संख्येची घनता सर्वाधिक आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.