गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?

2.

खाली दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये असे किती D आहेत की, लगेच त्यानंतर F येते पण त्यापूर्वी लगेच E येत नाही.

M X N D F P R S T D D F O C E D F B T E D K

3.

हिरव्या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कोणता विषाणू वापरतात ?

4.

सुनिल गावस्करचे पुस्तक कोणते ?

5.

Transform the word Name into adjective.

6.

खालीलपैकी शुद्ध शब्द सांगा.

7.

म. गांधी कोणास राजकीय गुरु मानत असत ?

8.

खालीलपैकी कोण श्वेतक्रांतीशी निगडीत आहे ?

9.

समजा आज 13 ऑगस्ट आहे. आणखी चार दिवसांनी शनिवार येतो, तर मागील महिन्याच्या 1 जुलै रोजी कोणता वार होता ?

10.

गडचिरोली जिल्ह्यात हातमाग केंद्र कोठे आहे ?

11.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय ?

12.

To imitate means to ………..?

13.

नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

14.

पेनिसिलीन या प्रति जैविकाचा शोध कोणत्या कीडनाशकाच्या दुष्परिनामाचा उहापोह करण्यात आला आहे ?

15.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?

16.

केशवसूतांचे पूर्ण नाव काय आहे ?

17.

‘फुले त्रिवेणी’ ही कशाची जात आहे ?

18.

जर HORSE : 82539 तर ROSE = ?

19.

Which one of the following sentence is grammatically correct ?

20.

Select the correct meaning of “Give up” from given below.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.