लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

MKS पद्धतीमध्ये ‘चाल’ या भौतिक राशीचे एकक कोणते?

22.

कुस्तीपटू ‘साक्षी मलिक’ मूळ कोणत्या राज्याची आहे?

23.

‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

24.

खालील दिलेल्या घटकांमधील संबध दर्शविणारी आकृती निवडा?

शिक्षिका,आई,स्त्रिया

25.

भारताच्या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने’ वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केली आहेत?

26.

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर ७:४ असून त्यांच्या वयाची बेरीज ६६ वर्ष होते तर लहान भावाचे वय काय असावे?

27.

पुढील अर्थचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.दगडावर केलेले कोरीव काम.

28.

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा २४ पेटयांतील आंबे किती होतील?

29.

समास ओळखा? आईवडील

30.

पंतप्रधान ‘उज्वला योजना’ पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरु झाली?

31.

‘कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा?

32.

९ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या ५ संख्यांची सरासरी १२ आहे. शेवटच्या ३ संख्यांची सरासरी २० आहे तर त्यातील ६ वी संख्या कोणती असेल?

33.

जर ASDF=CUFH तर BHJN =?

34.

वडिल व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर ७:२ आहे, ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६:१ होते तर त्यांचे आजचे वय किती?

35.

महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?

36.

खालीलपैकी कानडी भाषेतुन मराठी भाषेत आलेला ओळखा?

37.

सन २०१७ मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात खालीलपैकी कोणास ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा’ पुरस्कार मिळाला आहे?

38.

‘खेलरत्न पुरस्कार २०१६’ कोणाला प्राप्त झाला नाही?

39.

‘सव्यापसव्य’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा?

40.

भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असताना इलेक्ट्राॅनिक मतदान यंत्राचा (EVM) वापर या हेतूने केला?

अ) निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी

ब) जलद निवडूक घेता याव्या

क) निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी

ड) निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार व्हावा

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.