दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

 भारतीय पहिली युद्धनौका, ज्यावर सौरऊर्जेसाठी पॅनल्स बसविली आहेत, तिचे नाव काय ? 

2.

मे 2017 पासून कोणत्या राज्य सरकारने पॉलिथीनच्या पिशव्यांवर संपूर्णतः बंदी घोषित केली आहे ?

3.

राष्ट्रीय फुटबॉल लीग आणि आय-लीगच्या इतिहासात नुकतेच सर्वाधिक गोल करणा-या भारतीय फुटबॉलपटूचे नाव 

4.

बेंगलूरूमध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कप पुढीलपैकी कोणत्या संघाला नमवून जिंकला ?

5.

2017 साली भारतीय वंशाच्या कोणत्या संगीतकाराला 'सिंग मी होम' या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला ? 

6.

लॉरेन्स वर्ल्ड पुरस्कार, मोनॅको येथे 2017 सालचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला ?

7.

कॅरम या खेळाशी कोणते खेळाडू संबंधित आहेत ?

(अ) एस. अपूर्वा 

(ब) काजल कुमारी 

(क) सारिका काळे

(ड) प्रशांत मोरे 

पर्यायी उत्तरे :

8.

2017 सालच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना __________ ही आहे.

9.

गुरुदयाल सिंग इतक्यात बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत काय खरे नाही ?

10.

जोड्या लावा : 

11.

दिलेली राशी 0<a<b<<d असताना, सर्वात कमी किंमत दाखवणारा पर्याय निवडा. 

12.

पुढे दाखवल्यानुसार कागदाची तुटक रेषेवरून घडी घालून नंतर त्याला विविध आकारांची छिद्रे पाडली आहेत. उलगडलेल्या कागदाची प्रतिमा निवडा.  

13.

घड्याळामध्ये 4.20 वाजता मोठा (तास) काटा आणि छोटा (मिनिट) काटा यामध्ये  __________ कोन असेल.

14.

जर P हो M चा भाऊ आहे. Qहा M चा मुलगा आहे, Qची मुलगी R हिचे शी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ? 

15.

डोंगराळ प्रदेशात प्रवास करताना टिकाने A ते B हे चढणीचे अंतर दर ताशी 35 कि.मी. याप्रमाणे कापले. परती उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 कि.मी. होता. तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी कि.मी. मध्ये दाखवणारी संख्या निवडा,

16.

खालील विसंगत आकृती ओळखा. 

17.

मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 वर्षे होते. पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर सलमान व मुलगी यांची आजची अनुक्रमे वये किती ? 

18.

ज्यासाठी सतत 8 दिवस काम करून 9 व्या दिवशी विश्रांती मिळते असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल, तर तिचा विश्रांतीचा 14 वा दिवस आठवड्याचा कोणता वार असेल हे शोधा ?

19.

सात व्यक्तींतून चार जणांचा गट तयार करायचा आहे. या व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे. यात Mव Nया स्त्रिया व A, B, C, D E हे पाच पुरुष आहेत. जर व्यक्ती B सुद्धा निवडली गेली, तर A ला गटात असणे आवडणार नाही. B व E दोघांना एकत्र गटात निवड झालेली आवडेल. जर D गटात असेल, तरच Nला त्यात असणे आवडेल. जर C ची निवड झाली, तर तिला D गटात असणे आवडणार नाही. जर गटात D सुद्धा असेल, तर A ला गटात असणे आवडेल. जर गटात ती व्यक्ती असेल, तर त्यात M ची निवड व्हायला हवी असा C चा आग्रह आहे. दिलेल्या पर्यायांतील सर्वात समाधानी गट निवडा. 

20.

183 धुलाई यंत्रे वापरणाच्याकडून प्रोग्रॅमिंग, आवाजाची व पाण्याच्या वापरासंबंधीच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी फक्त दोनच समस्या असल्याची एकही तक्रार नाही. 91 जणांना प्रोग्रॅमिंगच्या समस्येला, 122 जणांना आवाजाच्या समस्येला आणि 152 जणांना पाणी वापरण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. एकतर आवाजाची किंवा पाण्याची समस्या भेडसावणा-या यंत्र वापरणा-यांची संख्या निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.