महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?

2.

जोड्या जुळवा : 

3.

इंडियन असोशिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.

ब. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.

क. फिरोजशाह मेहता व के.टी. तेलंग यांनी संस्था चालविली.

ड. सिव्हिल सव्र्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

पर्यायी उत्तरे : 

4.

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनला जागा मिळू नये या साठी ब्रिटिश अधिका-यांनी प्रयत्न केले ? 

5.

सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

अ. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग

ब. महात्मा गांधीजींनी कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.

क. धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.

ड. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.

पर्यायी उत्तरे : 

6.

मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _______ चे पुढारी होते. 

7.

खाकसार म्हणजे __________ होय.

8.

विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते ? 

9.

मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे _________ येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. 

10.

डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची _______ कारणे होती. 

11.

सन 1925 मध्ये खाडिलकरांनी 'नवाकाळ' हे वृत्तपत्र शुरू केले. त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते ?

अ. व्यापार
ब. शिक्षण

क. बाजारभाव
ड. चित्रपट

पर्यायी उत्तरे : 

12.

गांधीजीच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या गाचा समावेश नव्हता ?

अ. शेती
ब. चांभारकाम

क. कुंभारकाम
ड. लाकुडकाम

पर्यायी उत्तरे : 

13.

जोड्या जुळवा :

14.

पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?

15.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबई मध्ये स्थापना कोणी केली ? 

16.

खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे ? 

17.

सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा.

18.

नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ? 

19.

काथ ________ झाडापासून मिळवतात. 

20.

_________ राज्य पवनऊर्जेत अग्रेसर आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.