महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

दोन वस्तूंची तुलना करतांना त्यातील वस्तू (उपमेय) हि जणू काही दुसरी वस्तू आहे (उपमान) आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा….अलंकार होतो?

2.

The dog is sleeping under a bush. (Tell part of speech of underlined word)

3.

माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

4.

5³-√169 =?

5.

रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो?

6.

महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत …. निर्वाचित विधानसभा सदस्य संख्या आहेत.

7.

Honour is…. to him than life.

8.

कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे?

9.

Choose the correct meaning of ‘Kick off”

10.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अवकारी शब्दाला …अवव्य म्हणतात?

11.

Meena …..(read) a novel when father came home.

12.

Find the misspelt word.

13.

No sugar is allowed……

14.

खालील वाक्यातील अलंकार ओळखा?
जाणावा तो ज्ञानी |पुर्ण समाधानी |
नि:संदेह मनी |सर्वकाळ  ||

15.

ज्या संख्येची २० टक्के ६० होते ती संख्या सांगा.

16.

……भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो?

17.

Complete the following sentence.
…..I know who is calling, please.

18.

Choose the correct article.
As…. MP Mr.Pawar has done many good things.

19.

मोजके तेवढेच बोलणारा …..?

20.

Find out the best meaning of the given idiom ‘To turn a deaf ear’.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स - ११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.