महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ७

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

In a certain code language, the word MOUSE is represented by 13579, how will the word SUM be coded in this language?

2.

हरविणारा वायू कोणत्या वायुस म्हटले जाते ?

3.

जम्मू व काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे ?

4.

संधीद्वारा योग्य जोडशब्द बनवा .
शब्द+छल =

5.

२००० रु. द.सा.द.शे. १०% दराने ३ वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती?

6.

“प्राची” या शब्दाचा अर्थ काय आहे ?

7.

रीवाल्वरचा शोध कोणी लावला ?

8.

खालीलपैकी “विशेषनाम” कोणते आहे ?

9.

“खोड” च्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

10.

Which of the following is not an auxiliary verb?

11.

खालील वाक्यातील भाषेचा अलंकार ओळखा.
‘श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी’

12.

When 25% of a number is subtracted from 3/5 of the number the result is 42. What is the number?

13.

दोन संख्याचे गुणोत्तर ३:५ आहे. जर त्या संख्येत प्रत्येकी १० वाढविले तर त्यांच्यातील गुणोतर ५:७ होते तर त्या संख्या कोणत्या ?

14.

महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

15.

अव्ययीभाव समासाचे हे ….. उदाहरण समास ओळखा .

16.

एक घर २२५० रु विकल्यामुळे एका व्यक्तीस १०% तोटा सहन करावा लागला त्यास ८% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल ?

17.

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

18.

“मितव्यायी” या शब्दाचा अर्थ काय आहे ?

19.

Find the odd man out.

20.

१४.मी., ४२मि. व ११९ मी. अश्या तीन तारांचे सारख्या आकारचे तुकडे केले, जर प्रत्येक तुकड्यांनी लांबी हि जास्तीत जास्त शक्य लांबी एवडी असेल तर तिसऱ्या तारेचे किती तुकडे होतील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर - ७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.