मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७ Questions And Answers:
८११८ चे २/९ = ?
2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?
किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?
“माधवीने सफरचंद खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
एका वस्तीगृहात १५० विद्यर्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. तर तोच अन्नसाठा १०० विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल?
महाराष्ट्रत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.
६ पाईप एक टँक भरण्यासाठी १ तास २० मिनिटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टँकभरण्यासाठी किती वेळ घेतील?
वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
“दशमग्रंथ” हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
एका बॅगेत ४ लाल रंगाचे व २ पिवळ्या रंगाचे बॉल आहे त्यातील १ बॉल न बघता काढून घेतला तर बॉल लाल असण्याची संभाव्यता किती आहे?
बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?
खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?
नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
“पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (2017) कोण आहेत?
सन १९३० मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?
पर्यायी उत्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.