नागपूर आरोग्य सेवक भरती २०१४

नागपूर आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Translate the passage —- Marathi

2.

२x + ५y = १६ चा आलेख काढण्यासाठी जर x=३ असतांना y ची किमत काढा

3.

खालील क्रीयापादातून कोणता अर्थ सूचित होते

तुम्हास असेच समृद्धीचे दिवस येतात

4.

जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे

5.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

6.

भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे

7.

आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत

8.

नवजात बालकांमध्ये जन्मल्यानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते ?

9.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा

संदीप रात्री अभ्यास करून झोपतो

10.

सर्वनामाचे एकूण मूळ ……….. प्रकार पडतात

11.

He kept the book ………. the table

12.

Choose the correct adjective from of the word-attract

13.

कुत्रा चावल्यामुळे …….. हा आजार होतो.

14.

मिसाईल मॅन हि सन्मासुचक उपाधी कुणाला दिली आहे ?

15.

पाच हजार या शब्दातील पाच हे कोणते विशेषण आहे ?

16.

स्कर्व्ही हा रोग …….. ह्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो

17.

भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण ?

18.

क्ष-किरण हाताळणाऱ्या व्यक्तींना ………. हा रोग होतो.

19.

डीपीटी, डीटी, टीटी,हिपेटायटीस-बी यांची क्षमता ……… कमी होते.

20.

मुलभूत व्यक्तीमत्व लक्षणे वयाच्या कोणत्या वर्षी विकसित होतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नागपूर आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.