PSI Main 2011 - Paper 2


21. 

2010 मध्ये सर्वश्रेष्ठ लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ?

22. 

भारतीय सैन्य दलाच्या वेतन पुनर्रचना करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 2008 मध्ये समिती नियुक्त केली होती ?

23. 

महाराष्ट्र विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीत्व __________ असते.

24. 

 भारतीय मिसाईल पृथ्वी III ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

25. 

हेजेमोनी और सव्हयूवल या पुस्तकाचे लेखक कोण ?

26. 

भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला ?

27. 

कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते ?

28. 

जागतिक वन दिन _________ दिवशी साजरा केला जातो. 

29. 

खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणक्षेत्राकरिता राबवीत नाही ? 

30. 

भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस्) प्रमाणे लावा 

(1) गांधी-इरविन करार   

(2) कॅबिनेट मिशन 

(3) राजगोपालचारी फॉर्म्युला 

(4) पुणे करार

31. 

________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

32. 

 भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ? 

33. 

भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

34. 

"पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

35. 

पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनवरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम _________ यांनी मांडल्या. 

36. 

सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

37. 

भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

38. 

2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण __________% आहे. 

39. 

कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _________  येथे आहे. 

40. 

'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018