PSI Main 2011 - Paper 2


61. 

अतिशय भेदक व उच्च ऊर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्मास ___________ म्हणतात. 

62. 

एका सुक्ष्मतरंगीय भट्टीमध्ये 0.15kw-hr उर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली तर त्या भट्टीची शक्ती _______ आहे.

63. 

रिव्हर्स इनोव्हेशनचे (पूर्वस्थित नाविण्यांचे) जगातील उत्तम उदाहरण म्हणजे __________ .

64. 

कोणता आशियाई देश 2050 पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्येचा असेल ? 

65. 

___________रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डायरेक्टली ऑबझर्वड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स (डॉटस्) या कृती योजनेची शिफारस केली आहे.

66. 

25 वॅटचा विद्युत दिवा दररोज 10 तास चालतो. तर विद्युत दिवा एका दिवसात किती युनिट उर्जा वापरतो ?

67. 

पुढील जागतिक युद्ध हे __________ सारखे स्तोत्र दुर्मिळ झाल्यामुळे होईल ?

68. 

नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणा-या कणांचा आकार मोजण्यासाठी ____________ हे स्केल वापरतात.

69. 

खालीलपैकी ___________ हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही .

70. 

 ____________याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले.

71. 

खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही ?

72. 

2 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30° C पासून 100° C पर्यंत वाढविण्यासाठी - उष्णता लागेल. 

73. 

एच 1 एन 1 स्वाईन फ्ल्यूची एकूण लक्षणे _______ आहेत.

74. 

खालील सारणीमध्ये तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेले गुण दिलेले आहेत. 

 

विज्ञान विषयात सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांची सरासरी किती टक्के ? (विषयाच्या नावाखालील कंसातील आकडे त्या विषयातील जास्तीत जास्त गुणांचे आहेत) 

75. 

 एका कुटुंबाचा महिन्याचा विविध घटकांवर होणा-या खर्चाचे प्रमाण याद्वारे उत्तमप्रकारे दाखवले जाते ________.

76. 

आयतालेखामधील स्तंभाची उंची काय दर्शवते ?

77. 

खालील सारणीत एका लघु उद्योगातील कामगारांनी एका आठवड्यात खेळण्यांचे किती नग तयार केले आहेत हे दाखविले आहे .

 एका आठवड्यात 500 पेक्षा जास्त/नग तयार करणाच्या कामगारांची टक्केवारी किती ? 

78. 

संचित वारंवारिता आलेखाचा उपयोग या गोष्टी काढण्यासाठी करतात 

79. 

सांख्यिकी सारणीमधील पहिल्या स्तंभामध्ये दिलेल्या शीर्धकाला असे म्हणतात

80. 

उपरोक्त दिलेल्या आकृतीच्या आधाराने, जर साखरेचे उत्पादन 3000 कि ग्रं असेल तर तांदुळ आणि गहू यांचे एकूण उत्पादन किती ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018