PSI Main 2011 - Paper 2


1. 

EJOT हा शब्द विशिष्ट नियमानुसार लिहिला आहे. पुढील शब्दासाठी हा नियम वापरून या नियमानुसार लिहिलेला शब्द ओळखा.

2. 

जर C = 6 व 7= 14 असेल तर त्याच नियमाने 4214 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?

3. 

भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

4. 

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे ___________ अध्यक्ष आहेत. 

5. 

पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _________ होय.

6. 

सन् 2010 मध्ये खालील पैकी कोणत्या दिवशी दहशतवादयांनी पुण्यात बॉम्ब स्फोट घडवुन आणला ?

7. 

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री ______ होय. 

8. 

19 वी शष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा ___________ येथे संपन्न झाली.

9. 

अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची एकूण उंची ___________ फुट ठरविण्यात आली आहे. 

10. 

पवन ऊर्जा निर्मीती क्षेत्रावरील गुंतवणूकीमध्ये भारताचा जगात ___________ क्रमांक लागतो. 

11. 

'टाइम' मॅगझीनने 2009 साठी निवडलेल्या 'द हिरोज् ऑफ द एन्व्हायरमेंट' या किताबासाठीच्या दोन भारतीयापैकी
_________ हे एक आहेत,

12. 

2009 मध्ये ______ मराठी चित्रपटाचे 'ऑस्कर' पारितोषीकासाठी नामाकंन झाले होते.

13. 

______ येथे झालेल्या जागतीक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ठ ठरविण्यात आले. 

14. 

जागतीक व्यापार संघटनेची 2008 मधील सातवी परिषद _______ या ठिकाणी झाली. 

15. 

केंद्र सरकारने ______ मध्ये वनहवक कायदा संमत केला. 

16. 

2009 च्या संसदीय निवडणूकीत ______ महीला प्रतिनिधी लोकसभेवर निवडून आल्या आहेत. 

17. 

2008 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला ?

18. 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा 2008 चा 'जनस्थान' पुरस्कार कोणाला मिळाला ? 

19. 

“आय विल, बुई विल अॅण्ड इंडिया विल” हे प्रेरणा दायी घोषवाक्य कोणाचे आहे ? 

20. 

युनोने 2008 हे ___________ म्हणून घोषित केले आहे. 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018