PSI Main 2016 - Paper 2

PSI Main 2016 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते ? 

42.

केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती द्वारा, पंतप्रधान अध्यक्षपदी असणा-या व _________ नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कैबिनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करील.

43.

ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्याबाबतीत, ज्याच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण, असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून _________ पेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील,

44.

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 2(F) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात? 

45.

कोणतीही व्यक्ती राज्य जन माहिती अधिका-याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल, तर निर्णय प्राप्त झाल्यापासून ________ दिवसांच्या आत त्या व्यक्ति सार्वजनिक प्राधिकरणांमधील यथास्थित, राज्य जन माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिका-याकडे अपील करता येईल. 

46.

इ-क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपकी कोणत्या उद्देशाने बनवला आहे ?

47.

कोणते तंत्र इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांचा तपासामध्ये वापरले जाते ?

48.

जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये __________च्या सहाय्याने परिणामकारकरित्या जोडले जातात. 

49.

ज्या नेटवर्क टोपोलॉजमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात, त्याला __________ म्हणतात.

50.

आय.सी.इ.जी.ओ.वी. ह्या डिजिटल इंडिया मुव्हमेंट चा अर्थ _________आहे. 

51.

ही सॅट (VSAT) यी लघु शब्दावलीचे पूर्ण रूप कोणते ?

52.

इ-मेल प्रणालीचे कार्यं खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते ?

53.

माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात 'टर्मीनल्स' याचा नेमका अर्थबोध खालोलपैकी कशाने होतो?

  • कोणतेही 'इनपुट'" आऊटपुट' म उपकरण

54.

बॉस (BOSS) या शब्दावली ने ओळखली जाणारी 'भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्यूशन्स' ही :

55.

मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते ?

56.

पुढीलपैकी योग्य विधान निवडा :

(a) कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत "कौटुंबिक नातेसंबंध'' च्या अर्थामधे दत्तक मुलाचा समावेश होत नाही.

(b) वरील कायद्याप्रमाणे ''कौटुंबिक हिंसाचारया संज्ञेच्या व्याख्येमधे ''भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो.

पर्यायी उत्तरे :

57.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम 6 अन्वये, सामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तिंना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शतोंवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्यावेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तीवर एखाद्या व्यक्तिला 'अस्पृश्यते' च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकाल तो, कमोत कमी _______ जास्तीत जास्त ________ इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी _________ व जास्तीत जास्त _________अशा द्रव्यदंडासही पात्र होईल. 

58.

श्रीयुत "अ'' यानी ''जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल'' अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली.

वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

59.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 434 चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ?

60.

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.