PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:
गोपाळ गणेश आगरकरांनी 'बालविवाह' ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी 'केसरी'त अग्रलेख लिहून बाजू मांडली की ____________ .
'तृतीय रत्न' हे मराठी नाटक __________ यांनी लिहिले.
आगरकर, पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते ?
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरु केलेल्या वसतीगृहाचे नाव काय होते ?
महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे ?
महर्षी कर्वे पुणे येथील _____________ महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.
महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इ. स. 1936 मध्ये संस्था उघडली ________
महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
शाहु महाराजांचे वर्णन 'नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत' अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे ?
लोकसेवेसाठी कर्वे यांनी ____________ संस्थेची स्थापना केली.
आगरकर _________ चे संपादक होते.
कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहु महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते ?
गोपाळ गणेश आगरकरांचा 'सुधारक' हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता ?
टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ ____________ या तुरुंगात लिहिला.
महर्षी कर्त्यांनी 21 एप्रिल, 1944 मध्ये स्थापन केलेला 'समता संघ' कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला ?
महर्षी कर्त्यांना 3 जून, 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापिठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापिठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली ?
कशामधील डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय ?
कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणा-या शाळा कोणी सुरु केल्या ?
"डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस'' हे पुस्तक कोणी लिहिले ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.