PSI Pre 2012

PSI Pre 2012 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

वातावरणाचा किती भाग नत्रवायु व्यापतो ?

22.

 सेंद्रीय शेती' प्रकारात, खालीलपैकी काय अपेक्षित नाही ?

23.

__________ विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. 

24.

आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे ?

25.

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे __________ .

26.

हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ?

27.

गारव्यासाठी रेफ्रीजरंट म्हणून काय वापरतात ?

28.

प्रत्येकी 16 Ω रोध असणारे चार रोधित्रांची समांतर जोडणी केली. अशा प्रकारच्या चार रोधकांची एकसरी संयोगी

29.

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

30.

जीवनसत्त्वे अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग, याबाबत योग्य जोड्या निवडा. 

31.

__________ या  पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही.

32.

________ हरित गृह वायु आहेत. 

33.

20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल ?

34.

सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो, कारण काळ्या रंगाचे आवरण ___________ .

35.

व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी. मी. येईल ? 

36.

केक आणि पाव हलके व सछिद्र बनविण्यासाठी ____________ चा उपयोग करतात. 

37.

मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो ?

38.

कवक पेशीची पेशीभित्तीका कोणत्या जटील शर्करेपासून बनलेली आहे ? 

39.

खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते ?

40.

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2012 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.