PSI Pre 2016


21. 

भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : 

अ. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. 

ब. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरूस्ती करता येत नाही. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

22. 

73 व्या घटनादुरूस्ती मधील तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा : 

23. 

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ?

24. 

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ? 

25. 

मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : 

अ. मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. 

ब. 1976 मध्ये 42 व्या घटनादुरूस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

क. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे अकरावे कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

26. 

'भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा' (आय.एन.टी.यु.सी.) बाबतच्या विधानांचा विचार करा :

अ. तिची स्थापना 1947 मध्ये झाली. 

ब. तिची बांधिलकी काँग्रेस (आय) पक्षाशी आहे.

क. कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मागाँनी सोडवावे अशी तिची धारणा आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

27. 

मुळशंकर हे ह्यांचे मूळनाव होते

28. 

1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ?

29. 

योग्य कामगिरीची जोड़ी करा : 

30. 

कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ?

31. 

1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा. 

32. 

वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

33. 

अ. स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचा क्रमांक पहिली असून त्या खालोखाल पुणे, नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत.

ब. स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. 

34. 

__________ यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. 

35. 

________ हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

36. 

न्यु इंडिया' वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले ?

37. 

खालीलपैकी विचारवंताचे सामाजिक योगदान सांगा : 

38. 

खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरूवात केली ?

39. 

बॉम्बे एसोसियेशन” चे सन्मानीय अध्यक्ष म्हणून ___________ ह्यांची निवड केली होती.

40. 

भारत छोड़ो चळवळीत ___________ यानी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018