PSI Pre 2016


41. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांला ओळखा. 

42. 

खालील जोड्या लावा : 

43. 

खालील विधाने पहा : 

अ. कलकत्याजवळ रिश्रा येथे पहिली ताग उद्योग 1861 मध्ये सुरू झाली. 

ब. विमान वाहतूक उद्योगाची सुरूवात बेंगलोर येथे 1940 मध्ये झाली, त्यानंतर हा उद्योग हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. 

क. भारतातील पहिला आधुनिक लोह-पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला. 

ड. भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्हयात सिंद्री येथे सुरू करण्यात आला. 

44. 

खालीलपैकी कोणता उद्योग थळ-वायशेत येथे आहे ?

45. 

खालील जोड्या लावा : 

46. 

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा : 

अ. जम्मू आणि काश्मीर

ब. नागालंड 

क. सिक्कीम 

ड. मिझोराम

47. 

खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगमपावते आणि दक्षिणेकडे खंभायतच्या आखातास मिळते ? 

48. 

खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल-लिंगगुणोत्तर होते ?

49. 

भारतात जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ?

50. 

खालील जोड्या लावा : 

51. 

खालील जोड्या जुळवा :  

52. 

सन 2013 - 14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा. 

53. 

आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते ?

54. 

तापी खो-यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ? 

55. 

खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द.ल.घ.मी. क्षमते प्रमाणे चढत्या क्रमाने लावा :

अ. वारणा

ब. भाटघर 

क. जायकवाडी 

ड. पेंच तोतलाडोह 

इ .भंडारदरा

56. 

नदीचे खोरे ओळखा. 

अ. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम 

ब. तिच्या पूर्वेकडे वाहणारया पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे.

क. वेमला, निगुडा, बोर आणि नंद ह्या काही उपनद्या.

ड. वर्धा-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सरहद निर्माण करते.

57. 

राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजना निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो. असे असले तरी पहिल्या चार योजनांमधील हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते, प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर 7.5 टक्के एवढा उच्चतम राहिला ?

अ. पाचवी योजना 

ब. सातवी योजना 

क. नववी योजना

ड. दहावी योजना

58. 

भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की, कुटुंबनियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळयांनी युक्त आहे ?

59. 

2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती 

60. 

भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार' खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018