PSI Pre 2016

PSI Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

आयक्लर (1813) प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे ?

82.

 वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद _________ येथे  भरली .

83.

एच्.आय्.व्ही./एड्स चा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो 

अ. रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी.

ब. लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे.

क. एकमेकांच्या सुया न वापरणे.

ड. योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे. 

84.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व उर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कि जिथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची उर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते ?

85.

___________ या रोगावर बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते.

86.

प्रश्नचिन्हा ऐवजी ठेवण्यासाठी वर्णाक्षर निवडा. 

87.

डावीकडे दर्शविलेल्या पारदर्शक कागदाची बाणांनी दाखवल्यानुसार घडी घातल्यानंतर ती जशी दिसेल, ती दर्शविणारा पर्याय निवडा.

88.

पुढे विधाने आणि निष्कर्ष यांचे संच दिले आहेत. निष्कर्षांचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा.

विधाने :
सर्व फळे भाज्या आहेत.

सर्व भाज्या फळे आहेत.

काही खरबुजे फळे आहेत.

निष्कर्ष :

अ. सर्व भाज्या खरबुजे आहेत.

ब. सर्व फळे खरबुजे आहेत. 

क. सर्व भाज्या फळे आहेत.

इ. काही खरबुजे भाज्या आहेत.

89.

पहिल्या स्तंभातील शब्द दुस-या स्तंभात संकेत स्वरूपात लिहिले आहेत, परंतु ते त्याच क्रमाने लिहिलेले नाहीत, D या अक्षराचा संख्या संकेत कोणता ? 

90.

अचूक जोडी शोधा. 

91.

पुढे कागदाचे तुकडे निर्देशित करणारे पाच पर्याय दिले आहेत. यातील कोणते तीन एकमेकांत जुळवून समभुज त्रिकोणी क्षेत्र निर्माण करता येईल ? 

92.

दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा. एका घनाची पृष्ठे सहा भिन्न रंगांनी रंगवलेली आहेत. निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे कोणत्या रंगाचे पृष्ठ आहे ?  

93.

कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो, जो एका दिवसानंतर दुसरा येतो जो एका दिवसानंतर लगेच येतो जो
सोमवारनंतर दुसरा येतो ?

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

94.

जर p  >q आणि  r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे ?

95.

जर मला आणखी एक भाऊ असता, तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा.

96.

A या देशाच्या हल्ल्यापासून B आणि C या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. B च्या सैनिकांनी प्रत्येकी आठ गोळ्या झाडल्या, तर C च्या सैनिकांनी प्रत्येकी चार गोळ्या झाडल्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या B आणि C च्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या आठपटीच्या तुलनेत 100 ने कमी भरली, तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर C चे किती सैनिक होते ?

97.

16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली, तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायांतून अचूक सरासरी निवडा. 

98.

जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती, तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरूवातीचा प्रवासाचा वेग किती होता ?

99.

खालील शृंखला पूर्ण करा : 

RTNP: JLFH :: XZTV :

100.

पुढीलप्रमाणे शब्दसमूह आणि संकेत दिले आहेत : 

facing problem with health” या शब्दसमूहाचा संकेत “blawhipnkywl” असा आहे, health problem on rise” चा संकेत "grmywlbuebla” असा आहे आणि “rise with every challenge” चे संकेत "rdpnkbuegre” असा आहे. “facing challenge every day” या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.