राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?

2.

परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती. तिच्याबाबत काय खरे नाही ?

3.

कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करुन प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?

4.

सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ?   

अ. परिवर्तनवादी चळवळ 

ब. वर्गीय चळवळ 

क. कृतीशील चळवळ 

ड. क्रांतीवादी चळवळ

5.

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ?

6.

ई.स. 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलीयम महाविद्यालयाची स्थापना केली ?

7.

सन् 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेडीओ वरून "वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?

8.

ICS प्राप्त करुन देखील सुभाष चंद्र बोस यांनी त्या नोकरीकडे का पाठ फिरविली ?

9.

ब्रिटीश सरकारने जमीन महसूल पद्धतीत कोणते बदल केले ?

अ. ब्रिटीशांनी जमिनीची मोजणी करुन जमीन महसूल निश्चित केला.

ब. ब्रिटीशांनी शेतक-यांना जमीन महसन रोखीने भरणे सक्तीचे केले.

क. वेळेत जमीन महसूल न भरणा-या शेतक-यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा कायदा केला.

ड. सर्व शेतक-यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

10.

26 जुलै, 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही ?

11.

गव्हर्नर जनरल विल्यम बेटिकने कोणत्या सुधारणा केल्या ?

अ. राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली.

ब. कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले.

क. भत्ता देणे बंद करण्यात आले.

ड. भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

12.

लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

13.

ब्रिटनची महाराणी विक्टोरिया हिने 1 नोव्हें 1855 मध्ये जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश नव्हता?

अ. भारतीयांना जात, वर्ण व धर्माचा विचार न करता सरकारी नोकरी देणे.  

ब. भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य व समानता याची हमी देण्यात आली.

क. कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल.

ड. कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधचा 75% वाटा असेल.

योग्य पर्याय निवडा :

14.

ब्रिटीशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला ? 

अ. भारतीय कुटिरोद्योगातून लक्षावधी कारागीर बेकार झाले.

ब. शेतीतून आवश्यक तेवढे उत्पादन होत नव्हते.

क. शेतक-यांना शेती करणे परवडत नव्हते.

ड. शेतक-यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

15.

इंग्रजी राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागले ?

16.

योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा : 

धोंडो केशव कर्वे यांनी “निष्काम कर्ममट ही संस्था स्थापन केली, कारण त्यांना  ____________.

17.

योग्य पर्यायाने विधान पूर्ण करा :

सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली 'अनुशीलन समिती' ___________ साठी प्रसिद्ध होती.

18.

रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?

19.

खालील विधानांचा विचार करा :

विधान (A) : मादाम भिकाजी कामा यांना भारतीय महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करावे असे वाटे.

कारण (R) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्त्रियांना मतदानाचा अधिकार व इतरही अधिकार मिळतील,

आता सांगा कोणता पर्याय बरोबर आहे ? 

20.

मीर जाफर यास नवाब पदावरुन दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरविले ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.