राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी, स्वामी रामानंद तीर्थ, यांचे मूळ नाव काय ? 

2.

पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले तीन विभाग ओळखले गेले उदा, कवच, प्रावरण व गाभा.
(a) सीयाल व सीमा यांच्या मधील घनतेत बदल होणा-या क्षेत्रास कॉनरॅड विलगता म्हणून ओळखले जाते.
(b) भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणाच्या क्षेत्रास मोहो विलगता म्हणून ओळखले जाते.

(c) प्रावरण-गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते.
वरील विधानांपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?

3.

धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

4.

यादी क्र. 1 व यादी क्र. II ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंक प्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा.

5.

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.

विधान (a) : ग्रामीण-शहरी स्थानांतर हे भारतीय लोकसंख्येचे वैशिष्ट्य आहे.

विधान (b) : ग्रामीण भागातून स्थानांतराचे मुख्यकारण रोजगार आहे.

6.

सुदूर संवेदन प्रणाली जी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या उर्जेचे मापन करते. त्याला _________ म्हणतात.

7.

पुढीलपैकी कोणी 'दांडी संचलनाची' तुलना नेपोलीयनने एल्बाहून परतल्यावर पॅरीसकडे केलेल्या संचलनाशी केली होती ?

8.

तो एक गणिती, खगोल शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि नगररचनाकार होता. त्यांने जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस आणि मथुरा येथे वेधशाळा बांधल्या. हा कोणता राजा होता? 

9.

असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही ?

10.

'युनियननिस्ट पार्टी' कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती ?

11.

डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते __________ .

12.

यादी 1 व यादी II ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंक प्रणालीतून (codes) बरोबर उत्तर शोधून काढा.


13.

1942 च्या भारत छोड़ो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणा-या क्रांतिकारी महिला कोण?

(a) अरुणा असफ अली

(b) सुचेता कृपलानी

(c) उषा मेहता

(d) विजयालक्ष्मी पंडीत 

14.

खालील परिस्थितीत तुषार सिंचन पद्धत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही - 

15.

खालीलपैकी हरितगृह वायूमध्ये ________ वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरवातीच्या 700 ppb पासून आता 1750 ppb पर्यंत वाढले आहे.

16.

खालील कोणते विधान बरोबर आहे?

(a) कोळश्याला "पुरलेले सूर्यकिरण'' म्हणतात कारण कित्येक वर्षांपूर्वी जमीनीखाली खोल जैविक भाग पुरल्या गेल्याते तो निर्माण होतो.

(b) नैसर्गिक तेल (पेट्रोलियम) व त्याच्या सहवस्तूंना "काळे सोने'' म्हणून संबोधिले जाते कारण ते अतिशय किमती आहे.

17.

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

18.

मूळ खडक, वातावरण, ऊंचखोलपणा, प्राणी-वृक्ष व काळ माती तयार करण्यास हात भार लावतात. पुढील कोणते कार्य ते करतात ते सांगा. (योग्य जोड्या लावून) 


19.

खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास (Earth Hour) या संकल्पने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी अंमलात आली ?

20.

कोणत्या पट्टा पीक पद्धतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरूपी ठेवले जातात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.