राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

रोस्टोच्या "स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ'' मध्ये प्रवेगिक वृद्धिसाठी पुढील आवश्यक पूर्वअट आहे :

2.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा : 

3.

खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत ?

(a) संसाधनांची वाटणी

(b) उत्पन्न विभाजन

(c) स्थिरीकरण कार्ये

(d) खाजगी वस्तूंचा पुरवठा

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा :

4.

प्रवासी विमानास सर्वात जास्त घातक धोका खालीलपैकी कोणत्या घटकापासून असतो?

5.

__________ चे उत्पादन जैवतंत्रज्ञानाचा सहायाने सहज व वाढीव प्रमाणात होऊ लागले.

(a) इथेनॉल

(b) अमिनो अॅसिडस्

(c) वाईन

(d) व्हिटामीन्स

पर्यायी उत्तरे :

6.

खालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली डी.टी.एच. (DTH) (Direct to Home) सेवा देते ?

7.

मेट्रो रेल्वे दुरुस्ती कायदा 2009 च्या बाबतीत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) दुरुस्तीमुळे मेट्रो प्रकल्पांना योग्यरित्या कायदेशीर संरक्षण मिळते.

(b) भारतामधील सर्व मेट्रो शहरांमधील मेट्रो रेल प्रकल्पांना दुरुस्ती कायद्यामुळे संविधी संरक्षण कवच प्राप्त होते.
(c)कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये NCR, बंगळुरु, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि जयपुर मेट्रो विभागांचा समावेशकरण्यात आला आहे.

(d) कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये नवी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

पर्यायी उत्तरे :

8.

राष्ट्रीय किसान नीती 2007 ची उद्दिष्ट्ये कोणती?

(a) पाणी वापरात कार्यक्षमता आणणे.

(b) शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे.

(c) शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारणे. 

(d) शेतक-यांना निर्यात अनुदाने देणे.

पर्यायी उत्तरे : 

9.

प्रवासी व माल वाहतुकीचे रेल्वे प्रमुख साधन आहे. सन् 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हे 34 किमि, चे माफक अंतर कापण्यापासून आता ती सुमारे 64460 किमि, एवढे अंतर कापते या 64460 किमि, रेल्वे अंतरापैकी किती टक्के अंतराचे गेल्या 160 वर्षात विद्युतीकरण झाले आहे?

10.

2002 च्या कंपनी (सुधारणा) कायद्यानुसार या उद्योगांना आजारी संबोधले जाते :
(a) ज्यांचा वर्षाचा संचित तोटा हा त्यांच्या नजिकच्या चार वर्षांच्या निव्वळ मालमत्तेच्या 50% इतका किंवा अधिक असेल.

(b) धनकोंच्या लेखी मागणीनंतरही जे आपले कर्ज नजिकच्या नऊ महीन्यांत फेडू शकले नाहीत असे. पर्यायी उत्तरे :

11.

उच्चतम उत्पादनाचे वाण हा कार्यक्रम या पिकांपुरताच सिमित रहिला आहे : 

(a) गहू व तांदूळ

(b) ज्वारी व बाजरी

(c) मका

(d) ऊस

पर्यायी उत्तरे :

12.

ठिबक सिंचन पद्धती अवलंबविल्यास पाण्याची किती टक्के बचत होते ? 

13.

महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य 100 ते 200 सें.मी. असणाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती शेती केली जाते ?

14.

जोड्या जुळवा :

15.

विविध ऊर्जा स्त्रोतांबाबत पुढील विधाने पहावीत :
(a) तेल : बाहेर पडल्यावर प्राणवायू कमी करते.

(b) वायू : नवीन स्त्रोत शोधणे सोपे नाही.

(c) जळाऊ लाकूड : संकलन वेळ खाऊ

(d) कोळसा : वाहतुकीस अवघड

(e) धरणे : स्थानिकांचे स्थलांतर/विस्थापन

(f) सूर्य ऊर्जा : रेडिओ व दूरदर्शन प्रसारणास अडचण

(g) लाटा : वन्यप्राणी निवासास धोका

(h) बायोगॅस : हरितगृह परिणाम

(i) वारे : विखुरलेले स्त्रोत म्हणून वाया जाते.

(j) भूऔष्णिक : दूरस्थित म्हणून वाहतुकीस महाग

वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

16.

1991 पूर्वी, लघुउद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण होते : 

17.

राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011 चे दोन मुख्य उद्देश्य कोणते आहेत ?
(a) उत्पादन क्षेत्रांचा GDP मधील वाटा 25% पर्यंत वाढविणे.

(b) उत्पादन क्षेत्रांचा GDP मधील वाटा 30% पर्यंत वाढविणे.

(c) एका दशकामध्ये 50 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण करणे.

(d) एका दशकामध्ये 100 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण करणे.

पर्यायी उत्तरे :

18.

_________ वितंचक लाँड्रीमध्ये कपडे धुलाईसाठी वापरतात.

19.

मागासलेल्या पूर्व उत्तर प्रदेशातील गोरखपूर बाबत काय खरे आहे ?
(a) जॅपनीज इनसिफॅलिटीस मुळे दर वर्षी शेकडो मुले मरण पावतात म्हणून बदनाम.

(b) पश्चिम बंगालच्या खरगपूर पेक्षा अधिक लांब व जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म येथे होत आहे.

(c) कधीकाळी गुंडांच्या टोळी युद्धांमुळे पूर्वेचे चिकागो म्हणून बदनाम. 

पर्यायी उत्तरे

20.

सुदूर संवेदनयंत्रणेचा वापर करून संभाव्य मासेमारी क्षेत्र कोणत्या आधारे ठरविण्यात येते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.