राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

भारताच्या फाळणीनंतर एफ.एन्. सूझा, एस्.एच्. रझा, के.एच्. आरा, एच्.ए. गाडे, एस्.के. बाक्रे आणि एका व्यक्तीने मिळून बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स् ग्रूप स्थापन केला. सहावी व्यक्ती कोण होती?

22.

1945 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेवर चाललेल्या खटल्याचे वेळी वकील कोण होते?

(a) पंडीत जवाहरलाल नेहरु

(b) भुलाभाई देसाई

(c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(d) तेजबहादूर सपू 

पर्यायी उत्तरे :

23.

देशी भाषिक वृत्तपत्र कायदा 1878 च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) देशी भाषिक वृत्तपत्राचे मुद्रक व प्रकाशक यांचेकडून सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे.

(b) सरकारच्या कार्यवाहीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायिकांना देण्यात आला नव्हता.

(c) हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू होता.

पर्यायी उत्तरे : 

24.

डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(a) 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा भरविली.

(b) 1912 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरविली.

(c) पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना.

(d) समता संघाची स्थापना.

पर्यायी उत्तरे :

25.

योग्य जोड्या लावा :

26.

1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या ?
(a) भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही.

(b) भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील.

(c) अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील.

(d) उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील.

पर्यायी उत्तरे :

27.

लीलाताई पाटील, विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नायकवडी आणि राजूताई पाटील या स्त्रियांच्यात कोणती गोष्ट समान आहे ?

28.

नेहरू कमिटी अहवालाबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान खरे नाही ?

(a) त्याने इंग्रजांच्या कॅनडा व ऑस्ट्रेलियातील वसाहतींमध्ये असल्याप्रमाणे स्वराज्य (Self Rule) ची मागणी केली.

(b) त्याने अशीही इच्छा प्रदर्शित केली की विविध भागांची त्यांच्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्रचना व्हावी.

पर्यायी उत्तरे :

29.

पुढीलपैकी कोणते विधान सर सय्यद अहमद खान यांचे आहे?

(a) आधुनिक शिक्षणाचा व इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लीम समाजाची प्रगती होणे अवघड आहे.

(b) हिंदू व मुसलमान म्हणजे 'भारत वधूचे' नेत्र होत.

(c) हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत.

(d) मुसलमानांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून दूर राहावे.

पर्यायी उत्तरे : 

30.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
(a) घटनासमितीमध्ये जम्मू व काश्मिरचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना स्थान दिले गेले. हे जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावरून केले गेले.

(b) घटना समितीच्या सर्व सदस्यांनी उपरोक्त सूचनेला एकमताने पाठिंबा दिला.

पर्यायी उत्तरे :

31.

क्रांतिसिंह नाना पाटील :
(a) यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्यास पाठिंबा दिला.

(b) यांच्यावर 1946 मध्ये मध्य प्रांताच्या सरकारने भाषण बंदी लादली.

(c) यांना आचार्य प्र. के. अत्रे यांनी 'क्रांतिसिंह' हे नामाभिधान दिले.

पर्यायी उत्तरे :

32.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) 1962-63 च्या भारत - चीन सीमासंघर्षानंतर भारताने भुतानला मोठ्या प्रमाणात लष्करी मदत दिली.

(b) तत्पूर्वी ब्रिटिश साम्राज्याशीही भुतानचे अतिशय सलोख्याचे संबंध होते व त्यांना सर्वप्रकारची मदत ब्रिटिश सरकारकडून व्हावयाची.

पर्यायी उत्तरे :

33.

ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात. ती व्यक्ती कोण?

34.

पुढील चार विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

35.

वि.दा. सावरकर यांनी 7 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली. त्यावेळी हे स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते. 

36.

भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात तीन पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता, ज्यांची उभारणी जर्मनी, सोव्हिएत रशिया व ग्रेट ब्रिटनच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता खुश्चेव्ह यांनी भेट दिली?

37.

नेहरूंच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणणाच्या दोन महत्वपूर्ण विज्ञानविषयक संस्था विख्यात वैज्ञानिक होमी भाभा यांनी स्थापन केल्या व त्यांचे नेतृत्वही केले. यांतील एक संस्था म्हणजे अणुशक्ती आयोग, दुसरी संस्था कोणती?

38.

विविध विषयांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली. 

(a) सायमन कमिशन

(b) युनिव्हर्सिटी रिफॉर्मुस कमिटी

(c) रॉयल कमिशन ऑन इंडिअन करन्सी अॅन्ड फायनान्स

(d) साउथ बरो कमिटि

पर्यायी उत्तरे :

39.

तेभाग संघर्ष काय होता?

40.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) फाळणीनंतर भारतातील बयाच तागाच्या व कपड्याच्या/सूताच्या गिरण्या बंद कराव्या लागल्या कारण ताग व कापूस पिकविणारे मोठे क्षेत्र पाकिस्तानात गेले.

(b) अन्नधान्याचीही चणचण भारतात भासू लागली. गहू व तांदूळ पिकवणारे मोठे क्षेत्र पाकिस्तानला गेले.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.