राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

वाळवंटात यारदांगच्या निर्मितीसाठी कठीण व मृदु खडकांच्या थरांची खालीलपैकी कोणती रचना आवश्यक असते ?

62.

मोसमी वा-याच्या नेहमीच्या तारखांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

(a) दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवास उत्तर-पश्चिममध्ये जवळपास 1 सप्टेंबरला सुरू होतो व दक्षिण-पूर्वेच्या भागातून सुमारे 1 डिसेंबरला परततो.

(b) मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परततात. 

पर्यायी उत्तरे : 

63.

महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने लावा :

64.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/त? 

(a) 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले.

(b) हिंगोली कयाधू नदीच्या किनात्यावर वसले आहे.

(c) वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे.

पर्यायी उत्तरे :

65.

पॉवेलद्वारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरुन, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित केले, ते कोणते ?

66.

नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अॅथॉरिटीच्या 2014 च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणा-या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा :

67.

2011 च्या जनगणनेसंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? 

(a) मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे जिल्ह्यात लिंगगुणोत्तर सरासरी 925 पेक्षा कमी आहे.

(b) गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात लिंगगुणोत्तर सरासरी 925 पेक्षा अधिक आहे.

पर्यायी उत्तरे :

68.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?

(a) हुसैन सागर गोड्या पाण्याचा तलाव भोपाळ शहरात असून तो अतिशय प्रदूषित तलावांपैकी एक आहे.

(b) लोकटक तलाव लडाखमध्ये असून चांग ला खिंडीच्या पलीकडे आहे.

पर्यायी उत्तरे :

69.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?

(a) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.

(b) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

पर्यायी उत्तरे :

70.

खालील विधाने पहा : 

(a) वरोरा तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथे लोहखनिज सापडते.

(b) रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो.

(c) भारताच्या एकूण मॅगनीज साठ्यापैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे.

पर्यायी उत्तरे :

71.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो.

(b) भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे.

पर्यायी उत्तरे : 

72.

खालील विधाने पहा :

(a) फिलीपाईन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

(b) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

(c) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणाच्या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

73.

इंडस आयोगाविषयीच्या पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?

74.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

75.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

(b) लॅटरीटिक मृदा लोह, अॅल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहे.

पर्यायी उत्तरे :

76.

जोड्या लावा : 

77.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) करेवाज् जम्मू व काश्मिर मधील खो-यातील सरोवर जन्य भू आकार आहेत.

(b) पालमपूर, पुलवामा, कुळगांव येथील करेवाज् उच्च प्रतीच्या आक्रोडसाठी ओळखले जातात.

पर्यायी उत्तरे :

78.

'पुर्णा' नदी प्रकल्पांतर्गत पुर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत ?

79.

पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ? 

(a) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

(b) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

80.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केल्या गेल्या आहेत परंतु सावंतवाडीत नाही.

(b) पश्चिम बंगालमध्ये वर्षात भाताची तीन पिके घेण्यात येतात.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.