राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

पुढे हिमालयातील 4 खिंडी नमूद आहेत. त्यातील चुकीचे विधान निवडा.

82.

खालील विधाने पहा :

(a) हिमनदीने कार्य केलेल्या प्रदेशात आगंतुक खडक आढळतात.

(b) आगंतुक खडक स्थानिक खडक असतो.

पर्यायी उत्तरे :

83.

खालील विधाने पहा : 

(a) पृथ्वीची सरासरी घनता 5.12 ग्रॅम प्रति घन सें.मी. आहे.

(b) पृथ्वीच्या भूकवचाची घनता 2.8 ग्रॅम प्रति घन सें.मी. आहे.

पर्यायी उत्तरे : 

84.

द्विपगिरी काय आहे?

85.

खालील विधाने पहा : 

(a) अॅरीनेशियस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.

(b) अॅरीनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते.

पर्यायी उत्तरे :

86.

अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात नाही, कारण :

87.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) तांबे व जस्त यांच्या मिश्रणाने पितळ तयार होते व तांबे आणि कथील यांच्या मिश्रणाने कास्य, राजस्थानात तांब्याच्या धातुपाषाणाचे सर्वात मोठे साठे आहेत.

(b) मध्य प्रदेश तांबे धातुपाषाणाच्या उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर आहे.

पर्यायी उत्तरे :

88.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.

(b) इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळवीटांमुळे. 

पर्यायी उत्तरे :

89.

22 जून 2014 रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला?

90.

हिमालयामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणाच्या खिंडींचा योग्य क्रम लावा :

91.

2014 च्या पर्यावरणविषयक अहवालानुसार जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांपैकी _______ शहरे भारतातील असून _______ व _______ ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.  

92.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

93.

महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरु झाले आहे. त्याबाबत काय खरे नाही ?

94.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) जनगणना 2011 प्रमाणे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण 0.6% आहे.

(b) महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची संख्या टक्केवारीत 10.2 व 7.8 आहे. पर्यायी उत्तरे : 

95.

जनगणना अहवाल 2011 नुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटुंबांकडे गृह परिसरात शौचालय सुविधा उपलब्ध आहे?

96.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 'कोकण-सम्राट' ही आंब्याची नवी जात हापूस आणि टॉमी अटकिन्स या दोन जातींच्या संकरातून निर्माण केली आहे.

हापूसच्या तुलनेत हा :

(a) दरवर्षी फळतो.

(b) परंतु कमी रोग प्रतिबंधक आहे.

वरील दोन पैकी कोणते योग्य आहे ?

97.

भारत सरकारने सागरी किनारा नियम विभागाच्या (C.R.Z.) प्रादेशिक सिमांकनामधून खालीलपैकी कुठले क्षेत्र वगळले आहे?

(a) मुंबई व मुंबई परिसरातील बेटे

(b) अंदमान - निकोबार आणि लक्षद्विपीय बेटे

(c) भारताचा पूर्व किनारी प्रदेश

(d) मलबार किनारी प्रदेश

पर्यायी उत्तरे :

98.

राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही.

(a) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.

(b) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

(c) तिने पंचायत युवा क्रीडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली. 

(d) 'युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग' यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा भरविणे या बाबी या सम्मीलित आहेत.

(e) सर्वंकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.

(f) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

(g) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात जसे की उत्तर-पूर्व क्षेत्र खेळ.

पर्यायी उत्तरे :

99.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) जागतिक सरासरी तापमान वाढ औद्योगिकरणपूर्वीच्या संदर्भात 2 डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस (2050 पावेतो) 2010 च्या तुलनेत 30% ने कमी करणे अपेक्षित आहे.

(b) ओझोन हा प्राणवायूचा 3 अणु रेणू आहे.

पर्यायी उत्तरे :

100.

'जेटस्ट्रीम' चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

(a) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वायांच्या दरम्यान आढळतात.

(b) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

(c) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

(d) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

पर्यायी उत्तरे

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.