राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च 2006 मध्ये झाली.

(b) 2012 च्या नाशिक महापालिका निवडणूकीत या पक्षाने 63 जागा जिंकल्या.

(c) 2009 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या.

(d) 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या पक्षाने 3 जागा जिंकल्या.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

42.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?

(a) तेलंगणा राष्ट्र समितीचे निवडणुक चिन्ह उगवता सूर्य आहे.

(b) द्रविड मुनेत्र कझगमचे निवडणुक चिन्ह मोटरगाडी आहे.

पर्यायी उत्तरे : 

43.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) भारतात पहिली मतदार संघ पुनर्रचना 1952 मध्ये झाली.

(b) भारतात चौथी मतदारसंघ पुनर्रचना, परिसीमन कायदा 2002 नुसार झाली.

(c) भारतात शेवटची मतदारसंघ पुनर्रचना 1971 च्या जनगणना आकडेवारीनुसार झाली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

44.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
(a) सन 2008 - 09 मध्ये एकूण 18 केंद्रीय विद्यापीठे स्थापन केली गेली त्या राज्याते ज्यात पूर्वी असे विद्यापीठ नव्हते
(b) इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ 2008 - 09 मध्येच अमरकंटक मध्यप्रदेश येथे स्थापन झाले जे अद्याप पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवतात परंतु संशोधन करीत नाही.
पर्यायी उत्तरे :

45.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 66.4% मतदान झाले, की जे आजपर्यंत सर्वाधिक आहे.

(b) 2009 च्या निवडणुकांच्या तुलनेत ही वाढ 32.71% होती.

वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने बरोबर आहे/त?

46.

 खालील विधाने वाचा :
(a) उच्च शिक्षण संस्थांना औद्योगिक विकासाशी जोडून देणे.

(b) भारतातील उच्च शिक्षण संस्थांना परदेशी उच्च शिक्षण संस्थांबरोबर जोडून देणे.

(c) उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समुदायांशी जोडून देऊन त्यांच्यापुढील विकासाच्या मार्गातील आव्हानांना सामोरे जाणारे सुयोग्य तंत्रज्ञान देणे.

(d) भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना इंटरनेटच्या माध्यमातून परस्परांशी जोडून देणे. उन्नत भारत अभियानाच्या ध्येयासंदर्भात वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

47.

 मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसार माध्यमातील काही प्रमुख महिला आहेत :

(a) विनीता श्रीवास्तव

(b) जयश्री खाडीलकर - पांडे

(c) उल्का महाजन

(d) बेगम इमराना समनानी

पर्यायी उत्तरे : 

48.

निवडणुक आयोग संसद किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांकडून प्रतिज्ञा लेखावर खालील माहिती मागते ____________

(a) शैक्षणिक पात्रता

(b) चल व अचल संपत्ती

(c) सार्वजनिक वित्तीय संस्थेकडील थकबाकी

(d) उमेदवाराचा राजकीय इतिहास

योग्य पर्याय निवडा : 

49.

(a) अनुच्छेद 19 (1) (a) अंमलात आणण्यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा 1951 मधे केला गेला.

(b) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्र.19 (a) मधे 'प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य' अनुस्यूत आहे.

(c) भारतीय संविधानातील अनुच्छेद क्र.(19) (2) अंतर्गत लादण्यात आलेली बंधने 'प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर ही बंधनकारक आहेत.

(d) ‘प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य' हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टात वापरण्यात आलेला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

50.

राज्यसभा आणि लोकसभा यांच्या निवडणूकांबाबत पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समान आहेत ?

(a) 18 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही नागरीक व्यक्ती ही मतदार असते.

(b) विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते मिळवावी लागतात.

(c) भारतीय निवडणूक आयोग ह्या निवडणूका घेतो.

(d) प्रत्येक मताला समान मूल्य असते.

पर्यायी उत्तरे :

51.

जोड्या लावा :

52.

शरद जोशी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) ते शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.

(b) ते लोकसभेचे सदस्य होते.

(c) त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली.

(d) ते किसान समन्वय समितीचे संस्थापक नेता होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

53.

जोड्या लावा :

54.

1991 आणि 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात, भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या? 

(a) अनुच्छेद 370 रद्द करणे

(b) समान नागरी कायदा लागू करणे

(c) अल्पसंख्यांक आयोग रद्द करणे

पर्यायी उत्तरे : 

55.

 जोड्या लावा :

56.

___________ समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखा परीक्षण केलेले लेखे ठेवणे आणि उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचा तपशील देणे आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती.

57.

खालील विधाने वाचा :
(a) 1960 च्या दशकापासून दक्षिणेकडील राज्यात ओबीसीसाठी आरक्षण अस्तित्वात होते.

(b) उत्तर भारतात कर्पूरी ठाकूर या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये ओबीसी आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात केली.

(c) ऑगस्ट 1990 मधे केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी नोक-यांमधे ओबीसींना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले.

(d) भारतीय समाजातील ओबीसीमधील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचे प्रमाण शोधून काढण्यासाठी मंडळ आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतातील ओबीसी आरक्षणासंबंधी वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

58.

भारतातील राजकीय पक्षांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या :
(a) किमान 5 राज्यात राज्य स्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळवणाच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते.

(b) एकूण वैध मतांतील राज्यात 8% मते मिळविणा-या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त

59.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2004 साली सुरू झाली.

(b) या योजनेअंतर्गत विद्यालयांमध्ये 60% जागा अनु. जाती, अनु. जमाती, इतर मागास जाती आणि अल्पसंख्यांक मुलींसाठी राखीव आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

60.

आम आदमी पक्षाच्या (आप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) आपची स्थापना 2012 मध्ये झाली.

(b) 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आप पुढे आला. 

(c) 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपने 70 पैकी 68 जागा जिंकल्या.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.