राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

1. 

खालीलपैकी सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कोणते साधन आहे ?

(a) भारताचा नियंत्रक आणि महालेखा परिक्षक

(b) नियोजन आयोग

(c) संसद

(d) वित्त मंत्रालय

पर्यायी उत्तरे :

2. 

पंचायत न्यायालय काही राज्यांमध्ये विभिन्न नावाने कार्य करीत आहे, जसे की :

(a) न्याय पंचायत

(b) पंचायत अदालत

(c) स्थल पंचायत

(d) ग्राम कचेरी

पर्यायी उत्तरे : 

3. 

पुढील कोणते विधान चुकीचे आहे?

(a) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

(b) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे. 

4. 

2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ़ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती झाली. परन्तु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेंव्हा वास्तव्यात आले तेंव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता? 

5. 

खालील मुद्यांचा विचार करा :

(a) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षया केल्या.

(b) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती.

पर्यायी उत्तरे :

6. 

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतात कौटुंबिक न्यायालये कायदा, 1984 अंतर्गत कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.

(b) महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय 1988 साली पुणे येथे स्थापन झाले.

(c) सद्यस्थितीत महाराष्ट्रात 32 कौटुंबिक न्यायालये कार्यरत आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

7. 

भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते.

इंग्लंडमधे मात्र :

(a) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी असते.

(b) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण ''राजा चूक करू शकत नाही'',

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

8. 

सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा? .

(a) समतेचे तत्व

(b) न्यायालयीन पुनर्विलोकन

(c) संघराज्य

(d)सार्वभौमत्व

पर्यायी उत्तरे :

9. 

भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

(b) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

10. 

भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारताच्या राष्ट्रपतींकडून महान्यायवादींची नियुक्ती केली जाते.

(b) सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी जी किमान पात्रता लागते, तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे.

(c) ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

(d) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018