राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) पहिली भारतीय लोकसंख्या परिषद आयोजित करण्याचे श्रेय लखनौ विद्यापीठाला जाते. ही परिषद 1936 मध्ये भरविली गेली.

(b) ते ग्यानचंद होते ज्यांनी ते पुस्तक लिहिले ज्याचे शीर्षक 'इंडियाज टीमिंग मिलीयनस्' होते.

पर्यायी उत्तरे :

22.

विद्यापीठ अनुदान आयोग (यु. जी. सी.) स्थापनेमागील प्रमुख हेतू :
(a) उच्च शिक्षण प्रणालीत सुसूत्रता आणणे.

(b) सर्व शैक्षणिक विषयांची व्याप्ती वाढविणे.

(c) आयुष्याच्या सर्व पैलूत शिक्षण प्रोत्साहित करणे.

(d) भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनात्मक कार्याचा उच्च दर्जा राखला जावा.

पर्यायी उत्तरे :

23.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोशिएशन इंडिया, ही स्वतंत्र भारतातील कुटुंबनियोजनावर काम करणारी प्रथम स्वयंसेवी संस्था आहे.

(b) इंटरनॅशनल प्लॅनड् पेटेंट हुड फेडरेशनकडून मात्र आर्थिक, तांत्रिक व अन्य प्रकारचे सहाय्य फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया या वेगळ्या स्वयंसेवी संस्थेला दिले गेले.

पर्यायी उत्तरे :

24.

मेनटेनन्स् अॅण्ड वेलफेअर ऑफ पेरेन्टस् अॅण्ड सिनिअर सिटिझन्स् अॅक्ट, 2007 च्या अनुसार; 'पेरेन्टस्' या शब्दाची व्याप्ती अशी आहे :

25.

ग्रामीण विकासाच्या संदर्भात 'आजीविका कौशल्य' म्हणजे काय?

26.

प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यांमध्ये मोठी गुंतवणूक करते, हे कशाचे निर्देशक आहे?

(a) ग्रामीण पायाभूत सोयीसुविधा विकास कृतीयोजना

(b) गरीबी कमी करण्याची कृतीयोजना

(c) ग्रामीण दळणवळण आणि संदेशवहन विकास कृतीयोजना

(d) रोजगार (मजूरी) उपलब्ध करून देण्याची कृतीयोजना

वरीलपैकी कोणते/कोणती. विधान/विधाने अचूक आहे/आहेत?

27.

जेव्हा लोकसंख्या जास्त वाढते तेव्हा निसर्ग, नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो असे कोणत्या विचारवंताने आपल्या सिध्दांताद्वारे मांडले ?

28.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) हेल्थ पॉलिसी 1983 ही अल्मा अटा जाहीरनाम्यातील कार्यप्रणालीनुसार सर्वसाधारणपणे होती.

(b) हेल्थ पॉलिसी 2002 ही सर्वसाधारण कमी आणि कृती व धोरण याबाबत अधिक तपशीलवार होती.
पर्यायी उत्तरे :

29.

2014 च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत :

30.

खालीलपैकी कोणती योजना 2001 मध्ये कार्यान्वित झाली जिने भारताला आपल्या शिक्षणाच्या संदर्भातील 'मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टांच्या जवळ नेले?

31.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?

(a) कुपोषणाचा मेंदूच्या विकासाशी काहीही संबंध नाही.

(b) 'मरास्मस्' आणि 'क्वाशिऑरकॉर' प्रथिन-ऊर्जा कुपोषणाचे तीव्र अवतार आहेत.

पर्यायी उत्तरे :

32.

सार्कबाबत पुढील विधानांतील कोणते अयोग्य आहे ?
(a) सध्या यंत्रणेत 8 सदस्य आहेत.

(b) तिचे सचिवालय काठमांडू येथे आहे.
(c) अफगाणिस्तानने सदस्य बनण्याबाबत बराच वादविवाद झाला.

(d) युनायटेड स्टेटस्, युरोपियन यूनियन व दक्षिण कोरिया यांना ऑब्झरव्हर दर्जा देण्यात आला आहे.

(e) म्यानमारला पूर्ण सदस्य व्हावयाचे आहे.

(f) रशिया व न्यूझीलंडने ऑब्झरवरसाठी अर्ज केले आहेत.

पर्यायी उत्तरे :

33.

राष्ट्रीय शहरी गरीबी कपात धोरणाचा (NUPRS) एक महत्वाचा घटक म्हणजे : 

34.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) इंदिरा आवास योजना सन 1985 मध्ये दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठीच सुरू करण्यात आली.
(b) लाभार्थीची निवड ग्रामसभेकडून करण्यात येते.

पर्यायी उत्तरे :

35.

खालीलपैकी कोणत्या भारतीय वैद्यकीय व्यवस्थेचे उगमस्थान जर्मनी आहे ?

(a) आयुर्वेद

(b) होमिओपॅथी

(c) सिध्द

(d) युनानी

पर्यायी उत्तरे :

36.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) 'तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी महिला व बालकल्याण आयोगाकडे सोपवली गेली आहे.

(b) बालिका समृद्धी योजनेखाली लाभ मिळण्याकरता मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 2007 नंतर व्हावयास हवा.

पर्यायी उत्तरे :

37.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) क्षयरोगाच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, त्याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी मार्च 24 हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

(b) क्षयरोगाच्या संदर्भात सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की एक महिन्यापर्यंत राहाणाच्या खोकल्याबाबत चिंता करावयाची गरज नाही.

पर्यायी उत्तरे :

38.

नमुना नोंदणी पद्धत (सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम) 2013 अनुसार भारतातील राज्यांमध्ये वेगवेगळे बालमृत्यू दर नोंदविले आहेत. खाली दिलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये बालमृत्यू दराचे प्रमाण हजारामध्ये अनुक्रमे 9 आणि 54 इतके होते ?

39.

खाली काही आरोग्य क्षेत्रातील प्रकल्प आणि कार्यक्रम दिलेले आहेत. प्रकल्प आणि आरोग्य कार्यक्रम यांच्या योग्य जोड्या जुळवा. 

40.

भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था ही काळाच्या ओघात विकसित झाली आहे. ही पद्धती धान्याचे व्यवस्थापन आणि वाजवी दरात वितरण करते. खालीलपैकी कोणते विधान ह्या प्रणालीच्या बाबतीत असत्य आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.