राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

बाल विकासासंबंधी सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे भरणाच्या प्रस्तावित 193 देशांच्या जागतिक परिषदेत 2030 मध्ये साध्य करण्याची कोणती जागतिक लक्ष्ये ठरविली जाणार आहेत ?

(a) नवजात बालक मृत्यू दर 70% ने कमी करणे.

(b) बाल मृत्यू 25% ने कमी करण्यासाठी लसीकरण वाढविणे.

(c) बाल क्षयरोग मृत्यू 90% ने कमी करणे.

(d) दीर्घकालीन बाल कुपोषण 40% ने आणणे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

42.

कोणत्या कायद्यान्वये स्त्रीला तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क देण्यात आला आहे?

43.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) 'खावटी कर्ज' हे आदिवासी विकास महामंडळातर्फे विशेषतः पावसाळ्यात आदिवासींना दिले जाते.

(b) 90% खावटी कर्ज भूमीहीनांना दिले गेले जे नाहीतर कोणत्याही कर्जासाठी हकदार राहात नाहीत.

पर्यायी उत्तरे : 

44.

जेव्हा आपण म्हणतो की व्यक्ती नैतिकदृष्ट्या चांगली आहे, तेव्हा ती व्यक्ती __________ असते. 

45.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) युवक व विकास संस्था ही भारत सरकारने बंगलोरमध्ये स्थापन केलेली संस्था असून ती समाजात अपेक्षित बदल घडविण्यासाठी युवकांची क्षमता वापरण्यावर विश्वास ठेवते.

(b) या संस्थेने आपले कार्य 1988 मध्ये सुरू केले.

पर्यायी उत्तरे :

46.

अल्कॉहॉलिक्स अनॉनिमस बाबत पुढील दोन विधानातील कोणते खरे आहे ?

(a) अल्कॉहॉलिक्स अनॉनिमस संस्था अधिक दारू पिणायांच्या व्यसनमुक्तीसाठी एक उत्कृष्ट सामाजिक उपाय म्हणून वैयक्तिक आदान-प्रदान वापरते परंतु गटाने आदान-प्रदान नाही.

(b) अल्कॉहॉलिक्स अनॉनिमस ही संस्था पूर्वी दारू पिणा-यांनी युनायटेड किंगडममध्ये सुरू केली.

पर्यायी उत्तरे :

47.

नेहरूंचा असा विश्वास होता की आदिवासींना बुद्धीजीवींना केवळ अभ्यास करण्यास्तव त्यांना मानववंशशास्त्र नमूना म्हणून ठेऊ नये परंतु असे कोणी प्रतिपादिले की त्यांना एकटे सोडून द्यावे' आणि 'राष्ट्रीय उद्यान' वा एकटेपणाचा मार्ग अनुसरावा :

48.

प्रधान मंत्री श्रम पुरस्काराबाबत काय योग्य आहे ?

(a) हे पुरस्कार जे विभागीय उपक्रम आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात (केन्द्र किंवा राज्य सरकारांच्या) कामगार आहेत त्यांनाच दिले जातात व ते उत्पादन व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-यांना दिले जातात.

(b) श्रम श्री व श्रम वीर या पुरस्कारांमध्ये श्रम श्री श्रेष्ठ पुरस्कार आहे.

पर्यायी उत्तरे :

49.

बाल कल्याणाच्या परिस्थितीविषयक दृष्टीकोनात बदल होणे गरजेचे असून हा बदल बाल केंद्रीत दृष्टिकोनाकडून कोणत्या दृष्टीकोनाकडे होण्याची गरज आहे ?

(a) कुटुंब, शाळा आणि समुदाय केंद्रीत

(b) कुटुंब केंद्रीत

(c) शाळा आणि समुदाय केंद्रीत

(d) सवंगडी आणि शाळा केंद्रीत

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

50.

लघु पत-पुरवठा कोणत्या गृहीतकावर सुरू केला गेला?
(a) गरीब लोक कर्जावर कमी व्याजदर देण्यास राजी असतात.

(b) गरीब लोक कर्जावर चढा व्याजदर देण्यास राजी असतात.

(c) बँकांच्या सर्व नियमांचे पालन करून गरीब लोक घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास राजी असतात.

(d) बाहेरच्या मदतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास गरीब लोक राजी असतात.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

51.

बाल कल्याणासाठी 1950 मध्ये युनिसेफची भारताला कोणत्या कार्यक्रमासाठी मदत होती ?

52.

जन्मलेल्या मुली आणि त्याच कालावधीत जन्मल्या येऊ शकणाच्या मुली यांच्यातील फरकाला 'हरवलेल्या मुली' म्हटले जाते. 'हरवलेल्या मुलींची संकल्पना कुणी मांडली ?

53.

खालीलपैकी कोणत्या तज्ञाने बाल कल्याणासाठी सहाय्यक, पूरक आणि पर्यायी या तीन स्तरीय सेवा शोधली ?

54.

खालीलपैकी सुशिक्षित बेरोजगारीवर परिणाम करणारे घटक कोणते ? 

(a) अनुत्पादक व्यक्तिला अधिक सवलती

(b) सेवाक्षेत्राचे खाजगीकरण

(c) माहिती तंत्रज्ञानाला अधिक महत्व

पर्यायी उत्तरे :

55.

विविध राज्यात युवक विकासाच्या क्षेत्रात 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून काम करणाच्या स्वयंसेवी संस्था आहेत. संस्था व राज्य यांच्या जोड्या जुळवा. 

56.

रसेल आणि हिरालाल यांच्या मते भिल्ल आदिवासींची या देशाचे पुरातन रहिवासी म्हणून त्यांच्या रोजगारानुसार (व्यवसाय) ओळख काय होती?

57.

महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात पुढील विचार कोणी व्यक्त केले होते, ''लोकांना जागृत करत असतांना महिलांनी जागृत होणे खूप महत्वाचे आहे. एकदा का महिला प्रगतीपथावर आली की कुटुंबाची प्रगती होईल, गावाची प्रगती होईल, पर्यायाने राष्ट्र प्रगत होईल''.

58.

'प्रमाणितता' ही एक वर्तनाची साधारण अपेक्षा असून त्याचा गर्भितार्थ असा आहे :
(a) कृतीचा अधिक विशेषीकरणात्मक संच

(b) जे सांस्कृतिकदृष्ट्या इष्ट आणि उचित

(c) गट किंवा समुदायाच्या सदस्यांची साधारण कृतीची सवय

(d) समाजातील कृतीचा स्थापित प्रकार

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

59.

आदिवासींना त्यांच्या जमिनीपासून विस्थापित करणे म्हणजे : 

(a) राज्यघटनेच्या 5 व्या अनुसूचिचे उल्लंघन होय.

(b) राज्यघटनेच्या भाग 9 चे उल्लंघन होय.

(c) राज्यघटनेच्या 6 व्या अनुसूचिचे उल्लंघन होय.

(d) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या नियमांचे उल्लंघन होय.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? 

60.

“महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या हितार्थ सामाजिक बळ वे साधनांचे नियंत्रण यांची पुनर्विभागणी करणे' ही व्याख्या कोठे स्वीकारली गेली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.