राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेचे ध्येय :

(a) संपूर्ण देशात लोक अभियानाच्या माध्यमातून घटते बाल स्त्री-पुरुष प्रमाण या प्रश्नाविषयी जागृती करणे.

(b) संपूर्ण देशात सामाजिक जागृतीद्वारे महिला अत्याचाराच्या प्रश्नाला वाचा फोडणे.

(c) संपूर्ण देशात प्राथमिक स्तरावरील शाळा गळतीचा प्रश्न हाताळणे.

(d) संपूर्ण देशात समाज शिक्षणाच्या माध्यमातून कुपोषण आणि किशोरवयीन गरोदरपण या प्रश्नाविषयी जागृती करणे

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

62.

नेहरू युवक केंद्राचे उद्दिष्ट व कार्यक्रम यातील पुढील कोणते योग्य जुळवलेले आहे?

63.

बाबा आमटे यांनी माडिया गोंड आदिवासींच्या कुपोषण निर्मूलन, शेती प्रशिक्षण, शिक्षण, वन्यजीव संरक्षण यासाठी 1973 ला भामरागड येथे कोणता प्रकल्प सुरु केला?

64.

पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(a) समाजातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक समस्या या गोष्टी परस्परावलंबी आहेत.

(b) समाजातील नैतिक मूल्यांच्या स्थैर्यासाठी काही प्रमाणात नियमबाह्य वर्तनाची गरज असते.

पर्यायी उत्तरे :

65.

युनिसेफच्या 'जगातील मुलांची स्थिती-2009' या अहवालाप्रमाणे काय खरे नाही ?

(a) भारताच्या 52% स्त्रियांचा वयाच्या 18 व्या वर्षा आधी विवाह झालेला असतो, खेड्यात तर ही आकडेवारी 61% आहे.

(b) जगातील बालविवाहापैकी 45% बालविवाह भारतात होतात.

पर्यायी उत्तरे :

66.

वाचनालयांमध्ये चांगल्या पुस्तकांचा साठा असण्याकरिता व समाधानकारक, गुणवत्तापूर्ण वाचनालय सेवा जनसामान्यांना पुरवण्यासाठी शासनाने उत्कृष्ट वाचनालयांना सन 1984-85 पासून पारितोषिके देणे सुरु केले आहे. पारितोषिकाला पुढील प्रमाणे संबोधिल्या जाते.

67.

बोधचिन्ह ओळखा :

68.

साहित्य अकॅदमी ही अक्षरांची भारतीय राष्ट्रीय अकॅदमी आहे तिची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली. अकॅदमीने 24 भाषांना मान्यता प्रदान केली असून त्या भाषेतील पुस्तके छापते. या अकॅदमीबाबत आणखी काय खरे आहे?
(a) ती नवी दिल्ली येथे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण व तिच्या मुंबई व वाराणसी येथील क्षेत्रीय कार्यालयात तत्सम वाचनालये राखते जी 25 पेक्षा अधिक भाषेतील पुस्तके वाचकांना उपलब्ध करतात.
(b) तिचे प्रकल्प कार्यालय शिलाँग येथे असून ते मौखिक व आदिवासी साहित्याला प्रोत्साहन देते.
पर्यायी उत्तरे :

69.

केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना ___________ मध्ये चॅरिटेबल इंडोमेंट अॅक्ट ___________ अनुसार केली.

70.

जोड्या जुळवा : 

71.

भारतात 6 भाषा विश्वविद्यालये आहेत, ज्यातील काही अभिमत (मानलेली) विश्वविद्यालये तर काही केंद्रीय विश्वविद्यालये आहेत. या विश्वविद्यालयांबाबत काय खरे आहे ?
(a) अभिमत (मानलेली) विश्वविद्यालये इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषांना प्रोत्साहित करतात.

(b) केंद्रीय विश्वविद्यालये संस्कृत भाषेला प्रोत्साहित करण्यासाठी आहेत.

पर्यायी उत्तरे :

72.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आदिवासी विद्यार्थ्यांकरता आहे.

(b) या योजनेमुळे समाजातील विविध स्तरांवरील लोकांना एका स्तरावर आणण्याचे तसेच शिक्षणान्वये वृद्धी ही उद्दिष्टे साध्य होतात.

पर्यायी उत्तरे :

73.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ? 

(a) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून कार्य करते.

(b) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ खाजगी क्षेत्रातील प्रयत्नांनाही मदत करते.

पर्यायी उत्तरे : 

74.

___________ ही एक कें.प्रा.यो.आहे. जी पात्र राज्य उच्चस्तर शिक्षण संस्थांना वित्तीय मदत करण्याच्या उद्देशाने इ.स. 2013 मध्ये सुरू केली गेली. केन्द्रीय वित्तीय मदत (सामान्य वर्गाच्या राज्यांकरिता 65 : 35 च्या प्रमाणात आणि विशेष वर्गाच्या राज्यांकरिता 90 : 10 च्या प्रमाणात) मापदंड आधारित असेल.

75.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

(a) राष्ट्रीय प्रतिभावंत विद्यार्थी योजना, जीचा उद्देश इयत्ता 11 वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शासकीय शाळा/महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य प्राप्त करून देणे हा होता दिनांक 1.4.2007 पासून समाप्त केली गेली.

(b) 11 व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महाविद्यालय व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता एक नवीन केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

पर्यायी उत्तरे :

76.

जोड्या जुळवा :

77.

हिंदीमध्ये मॅट्रिक नंतर अध्ययन करण्यासाठी अहिंदी भाषिक राज्यांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या योजनेच्या उद्दीष्टांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) ही योजना अहिंदी भाषिक राज्यात हिंदी भाषेच्या अभ्यासाला वाव देण्यासाठी आहे.

(b) राज्य शासनाला हिंदी शिकविणाच्या व जेथे हिंदी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे त्या पदांना साजेसे उमेदवार तयार करण्यासाठी आहे.

पर्यायी उत्तरे :

78.

पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे? 

(a) नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% आरक्षण असते.

(b) नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे 15% व 7.5 टक्केच आरक्षण असते.

पर्यायी उत्तरे : 

79.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) राष्ट्रीय साक्षरता अभियान 15 - 35 वयोगटातील नवसाक्षरांना कार्य साक्षरता देते.

(b) दहाव्या योजनेच्या अखेर पावेतो राष्ट्रीय साक्षरता अभियानने 127+ दशलक्ष लोक साक्षर केले ज्यातील सुमारे 40% महीला होत्या.

पर्यायी उत्तरे :

80.

भारताच्या शेजारची राष्ट्रे वगळता परदेशाला दिलेल्या पहिल्या भेटीत पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी ह्यांनी जापानला 30 ऑगस्ट ते 3 सप्टेम्बर 2014 मध्ये भेट दिली. या भेटीबाबत काय खरे नाही?

(a) बडोदा या शहराचा स्मार्ट वारसा शहर म्हणून विकास करण्यास सहकार्य करावयाचे जापानने मान्य केले.

(b) गंगा व इतर नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यास सहकार्य करण्याचेही मान्य केले.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.