राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

__________ ,__________ , आणि ___________ भाषाच्या तज्ञांना सन्मानित करण्यास, राष्ट्रपती सन्मान प्रमाण - पत्र पुरस्कार प्रदान करण्यास एक योजना 1958 मध्ये सुरु केली गेली.

82.

पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ? 

(a) वेदांत ई.शिक्षा @ स्कूल्स हे पी.पी.पी.मॉडेल विविध राज्य शासनांच्या सहकार्याने राबविले जात आहे.

(b) वेदांत ई. शिक्षा @ स्कूल्स ही योजना सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत नाही. 

पर्यायी उत्तरे :

 

83.

जोड्या जुळवा : 

84.

खालील कार्यक्रम कशाच्या अंतर्गत चालविले जातात ?

(a) एन.पी.टी.ई.एल. अभियांत्रिकी माध्यम घटक

(b) शिक्षक संवाद

(c) आभासी वर्ग खोली

(d) बोलके प्रशिक्षण

पर्यायी उत्तरे :

85.

प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये ___________ यांचा समावेश होतो.

(a) साक्षरता

(b) मूलभूत शिक्षण

(c) कौशल्य विकास

(d) जीवन शिक्षण

पर्यायी उत्तरे : 

86.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) खडू फळा योजना कोठारी आयोगामुळे सुरु झाली.

(b) 10+ स्तरावरील विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळवावेत असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने सुचविले.

पर्याय उत्तरे : 

87.

मनुष्य बळ विकास मंत्रालयाने डिसेंबर 2002 मध्ये भारत सरकारचा ___________ प्रारंभ केला ज्याचे ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य प्रतिसाद देऊन आर्थिक आणि प्रौद्योगिक विकासाकरिता गतिशील, मागणी आधारित, गुणवत्ता जागृत, सक्षम आणि विकसनशील बनण्याकरिता संस्थांच्या वर्तमान क्षमतांचा विकास करणे आणि तंत्रशिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास करण्यात येणा-या प्रयत्नांमध्ये वृद्धी करणे आहे.

88.

भारतामध्ये __________ भाषा विद्यापीठे आहेत ज्यात ___________ अभिमत विद्यापीठे आणि __________ केंद्रीय विद्यापीठे आहेत. 

89.

इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ (IGNOU) विशेषतः दुर्गम ग्रामीण भागातील शिकाऊ मुलींपर्यंत पोहोचण्याचे विचारपूर्वक प्रयत्न करीत आहे. या कार्यांबाबत काय खरे आहे?

(a) एक नूतन शाळा स्थापणे, जी लिंग आणि विकासात्मक अभ्यासाची शाळा असेल व लिंग समता आणि न्याय हे तिचे लक्ष्य असेल.

(b) ही शाळा पदवीपूर्व व पदवीस्तराचे कार्यक्रम व पाठ्यक्रम आखते व त्यांचा विकास करते.

पर्यायी उत्तरे :

90.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) सर्व पदवी व पदव्युत्तर कला संस्थांच्या व महाविद्यालयांच्या सुनियंत्रणासाठी सन 1969 मध्ये महाराष्ट्र कला संचालनालय स्थापन झाले.

(b) व्ही.एन, अडारकर प्रथम संचालक होते.

पर्यायी उत्तरे : 

91.

साक्षर भारत हा जगातील सर्वात मोठा प्रौढ शिक्षण कार्यक्रम आहे या संबंधात काय योग्य नाही? 

(a) या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 70 दशलक्ष प्रौढ 2017 पर्यंत साक्षर बनविणे आहे.

(b) वय 15 वरील केवळ सुमारे 53% भारताची लोकसंख्या वाचू व लिहू शकते.

पर्यायी उत्तरे :

92.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1 एप्रिल 2011 पासून अंमलात आला.

(b) या हक्कामुळे वय वर्ष 6-14 मधील प्रत्येक बालकाला 9 वर्षाचे प्राथमिक शिक्षण मिळेल.

पर्यायी उत्तरे :

93.

जोड्या जुळवा : 

94.

प्रथम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना सिविल अभियंत्यांसाठी ___________मध्ये ___________ या वर्षी ___________मध्ये झाली, ज्यामध्ये ___________ धरणाकरिता स्थापित मोठ्या कार्यशाळा आणि सार्वजनिक भवनांचा वापर करण्यात आला.

95.

आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल गटातील किमान 25% विद्यार्थ्यांना ___________ प्रकारच्या शाळेत प्रवेश दिला जातो.

(a) केंद्रीय विद्यालय

(b) नवोदय विद्यालय

(c) सैनिक शाळा

(d) विना अनुदानित शाळा

(e) इंग्रजी माध्यमाच्या शाळा

पर्यायी उत्तरे :

96.

खालील मुद्यांचा विचार करा :

(a) सध्या युरोपियन युनियनमध्ये 28 देश सदस्य आहेत.

(b) स्वित्झर्लंड हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे. पर्यायी उत्तरे : 

97.

___________ आणि ____________ हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोपियन युनियनमधील क्रमशः सर्वात मोठा आणि सर्वात छोटा देश आहेत. 

98.

(a) संसदेने ऑगस्ट, 2005 मध्ये कायदा संमत केला.
(b) कायद्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर, 2006 पासून सुरू झाली.

(c) कायदा तरतूद करतो की खटल्याची पहिली सुनावणी दहा दिवसांच्या आत केली जाईल व 90 दिवसांच्या आत खटला निकालात काढला जाईल.

(d) कायदा संपूर्ण भारतात लागू केला आहे.

भारताच्या 'कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा - 2005' बाबत वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

99.

भारतात सन 2004 मध्ये मुफ्त अॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी (ART) कार्यक्रम सुरू झाल्यापासून एडमुळे होणाच्या मृत्यूंमध्ये नियमीतपणे घट होत आहे. पुढील दोन विधानांपैकी कोणते यासंदर्भात अयोग्य आहे?

(a) भारत जगातील तिसरा सर्वात अधिक एचआयव्ही सह राहणा-या लोकसंख्येचा देश आहे.

(b) सन 1999 नंतर एचआयव्ही/एडस् कार्यक्रमात एचआयव्ही/एडस् बाबत जागरूकता ते वर्तणुकीत बदल असा फरक पडला आहे.

पर्यायी उत्तरे :

100.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.