राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-3

1. 

कोठारी आयोगाने आर्थिक वाढीला योगदान देणा-या घटकामध्ये मानवी संसाधनातील गुंतवणूक या अर्थाने कोणत्या घटकाला महत्वाचे मानले आहे ?

(a) पुरेसे भांडवल

(b) तंत्रज्ञान व कौशल्य

(c) शिक्षण

(d) सक्षम कामगार वर्ग

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ? 

2. 

भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (2013) अंतर्गत, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा अनुक्रमे कोणत्या प्रमाणात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला गेला आहे?

3. 

खालील वैशिष्ट्यांच्या आधारे योजनेचे नाव सांगा :

(a) ही 1993 साली सुरू झाली.

(b) ही सुशिक्षित बेरोजगार तरुण, ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न र 40,000 प्रती वर्षी इतके आहे, त्यांच्यासाठी आहे.

(c) ही ग्रामीण आणि शहरी भागांसाठी आहे.

(d) हिचे मुख्य उद्दिष्ट तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणे हे आहे.

पर्यायी उत्तरे :

4. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) अक्षम मुलांकरता एकात्मिक शिक्षण योजना 2009-10 मध्ये सुरु करण्यात आली.

(b) सध्या चालू असलेल्या योजनेत अक्षम मुलांना समावेशक शिक्षण वर्ग पहिलीते आठवीपर्यंत दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

5. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून खालीलपैकी कोणत्या उपक्रमांना संबंधित देशाची कुवत वाढविण्यासाठी साहाय्य मिळते ?

(a) साथीचे आणि संसर्गजन्य आजारावरील संशोधन

(b) जैव-वैद्यकीय कार्य आणि आरोग्य व्यवस्थेवरील संशोधन आणि त्याची अंमलबजावणी संबंधीची रणनीती

(c) विकसित देशांना त्यांचे सार्वजनिक आरोग्य संशोधन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थांना आकार व दिशा देण्याच्या हेतूने सहकार्य करणे.

(d) देशी आरोग्य व्यवस्थेवर व्यापक संशोधन करण्यासाठी पर्यायी उत्तरे :

6. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाखाली बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी सन 2017 पर्यंत साध्य करण्याची नेमकी आरोग्य ईप्सित उद्दिष्टे पुढीलपैकी कोणती आहेत?

(a) नवजात अर्भक मृत्यू दर 25 प्रती 1000 जिवंत जन्म पर्यंत कमी करणे.

(b) माता मृत्यू दर 100 प्रती 100,000 पर्यंत कमी करणे.

(c) एकूण जन्म दर 2.0 पर्यंत कमी करणे.

पर्यायी उत्तरे :

7. 

एक रणनितीचा भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या आरोग्य कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी पंचायती राज संस्थांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमतेत वाढ करणे अपेक्षित आहे?

8. 

खालीलपैकी कोणता मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या सार्वत्रिक आरोग्य व्यापक कार्यक्रमात (Universal Health Coverage) समाविष्ट केलेला नाही.

9. 

मानवी आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन 1987 मध्ये 139 देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्या. या कराराद्वारे खालीलपैकी कोणती गोष्ट अंमलात आली ?

10. 

बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आढळणारा 'काळा-आजार' कोणत्या घटकामार्फत पसरतो?

(a) जीवाणू संसर्ग

(b) नारुचा जंत

(c) तापाचा प्रसार करणारी माशी चावल्यामुळे

(d) हिवतापाच्या घातक प्रकारातून

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

11. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरूवात 1996 मध्ये झाली.

(b) या कार्यक्रमाचा हेतू सन 2020 पावेतो अंधत्व 0.3% पर्यंत आणावयाचे असा आहे.

पर्यायी उत्तरे :

12. 

लोकसांख्यिकीय संक्रमण सिध्दांतानुसार खालीलपैकी कोणती प्रमाणे खरी आहेत ?

(a) हा सिद्धांत चार सलग पाय-यांच्या आधारे संक्रमण सिद्ध करतो.

(b) हा सिद्धांत केवळ तीन सलग पाय-यांच्या आधारे संक्रमण सिद्ध करतो.

(c) संक्रमणोत्तर समाजामध्ये जन्मदर आणि मृत्युदर कमी आढळतो.

(d) हा सिद्धांत समाजाच्या आर्थिक विकासाच्या टप्प्यांवर आधारलेला आहे.

पर्यायी उत्तरे :

13. 

1919 साली स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय कामगार संस्था (ILO) ही विशेष त्रिस्तरीय आराखड्यानुसार काम करते; जेणेकरुन सर्वांना समान न्याय मिळावा, या आराखड्यातील तीन सदस्य गट म्हणजे :

14. 

पूर्वीच्या कामगार हिताच्या योजनांपेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते कारण :

15. 

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा उद्देश, देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहचविणे हा आहे. या योजनेच्या व्याप्तीमधून खालीलपैकी कोणती गावे वगळली आहेत ?

16. 

पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) भारतीय संविधानाचे कलम-21, मानव विकासाशी संबंधित आहे.

(b) भारतीय संविधानाच्या 42 व्या घटनादुरुस्तीनुसार कुटुंबनियोजन व लोकसंख्या नियंत्रण समवर्ती सूचित आणण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

17. 

भारतीय ग्रामीण पतधोरणाच्या इतिहासात लक्षवेधक उत्क्रांती झालेली आहे. यासंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

18. 

आरोग्याच्या संदर्भात ‘समुदाय सहभाग' म्हणजे :

19. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) 'आरोग्य' या शब्दाची व्याख्या :

20. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) प्रथम पुरुष कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिर 1961 मध्ये पुणे येथे आयोजित केले गेले.

(b) सुमारे 1400 पुरुषांनी 1961 मध्ये प्रथम कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिरात शस्त्रक्रिया करवून घेतल्या.

पर्यायी उत्तरे : 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018