राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प _____________ शी संबंधित नाही. 

(a) शेतक-यांची कर्ज माफी

(b) खाजगीक्षेत्र क्षमता बांधणी

(c) शेतक-यांना बाजार उपलब्धता

(d) बाजारपेठ निर्देशित विस्तार

पर्यायी उत्तरे :

22.

भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना कोणती नावे दिली गेली होती ?

23.

अंकटांडच्या (UNCTAD) 2011 च्या जागतिक गुंतवणुकीच्या अहवालानुसार वैश्विक कल आणि थेट विदेशी गुंतवणुकीच्या अंतरप्रवाहाच्या सतत वृद्धीनुसार 2011 ते 2013 या काळात भारत
स्थानावर होता.

24.

ग्रामीण विद्युत संरचना आणि घरगुती विद्युतीकरण यासाठी तयार केलेल्या 'राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेत' पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते?

25.

प्राथमिक सहकारी पत संस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :

(a) त्या त्या खेड्यातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात

(b) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरुपात असावे

(c) या पतसंस्था शेतक-यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात

(d) या पतसंस्था फक्त लहान शेतक-यांना कर्ज देतात

पर्यायी उत्तरे :

26.

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या सोडविण्यासाठी विशेष आहरण अधिकार योजना सुरु केली. ती अशीही ओळखली जाते :

27.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंजाबमध्ये सँग येथे स्थापन झाली.

(b) फ्रेडरिक निकोल्सन यांनी 1895-1900 मध्ये प्रस्ताव दिला की भारतात जर्मनीमधे ज्याप्रमाणे सहकारी संस्था स्थापल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे स्थापण्यात याव्यात. 

पर्यायी उत्तरे :

28.

नियोजन आयोगाच्या मते ''सार्वजनिक बचतीत वाढ होऊन अत्यावश्यक सार्वजनिक गुंतवणूक अल्प राजकोषीय तुटीतून साध्य होईल ही मध्यमकालीन राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट होते. सुधारणांचा हा भाग दुर्दैवाने कधीच अंमलात आला नाही. याचे कारण म्हणजे.

(a) मोठे सार्वजनिक कर्ज

(b) उच्च व्याज दर 

(c) ऋण (उणे) सार्वजनिक बचती 

(d) जागतिकीकरण 

पर्यायी उत्तरे :

29.

खालीलपैकी कोणती संकल्पना सार्वजनिक खाजगी भागीदारी स्वरुपातील आहे?

(a) बी.ओ.टी. बांधा-वापरा-हस्तांतरित करा

(b) बी.ओ.एल.टी. बांधा-मालक व्हा-भाडे पट्ट्याने द्या-हस्तांतरित करा

(c) बी.ओ.ओ.टी. बांधा-मालक व्हा-वापरा-हस्तांतरित करा

(d) बी.ओ.ओ. बांधा-मालक व्हा-वापरा

(e) बी.एल.टी. बांधा-भाडेपट्ट्याने द्या हस्तांतरित करा

पर्यायी उत्तरे :

30.

पतनिगडीत अनुदान हे ______________ करिता देतात. 

(a) तंत्रसुधारणा

(b) यंत्र सामग्री खरेदी

(c) कच्चामाल खरेदी

(d) श्रम प्रशिक्षण

पर्यायी उत्तरे :

31.

सन 1949 च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली ?

(a) निव्वळ उत्पादन पद्धती

(b) निव्वळ उत्पन्न पद्धती

(c) खर्च पद्धती

(d) दरडोई खर्च पद्धती

पर्यायी उत्तरे :

32.

भारतात सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीत प्रामुख्याने खालील तीन क्षेत्रांचा वाटा आहे :

33.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) 2013-14 मध्ये किफायतशीर ठरलेल्या पहिल्या पाच केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमध्ये नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व भारत संचार निगम उपक्रमांचा समावेश होतो. 

(b) स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. हा, पहिल्या पाच तोटा झालेल्यापैकी (CPSES) एक उपक्रम होता.

पर्यायी उत्तरे : 

34.

भारतातील लोकसंख्येची घनता दिल्लीमध्ये सर्वात अधिक 11320 आहे तर अरूणाचल प्रदेशासाठी सर्वात कमी म्हणजे 17 आहे. या संदर्भात पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ? 

(a) सन 2011 च्या जनगणनेप्रमाणे गुजरात व आंध्र यांची घनता सारखीच म्हणजे 318 आहे.

(b) सन 2011 च्या जनगणनेनुसार छत्तीसगढ़ व उत्तराखंड यांची घनता सारखीच म्हणजे 199 आहे.

पर्यायी उत्तरे : 

35.

प्रा. तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे कारण, ____________ .

36.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) 2008 पासून सुरु झालेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येसाठी लागू होते. 

(b) लाभार्थीना इस्पितळातील ₹ 30,000 खर्चाची जवळपास सर्व आजारांसाठी कुटुम्बातील 4 व्यक्तींसाठी मुभा आहे.

पर्यायी उत्तरे :

37.

सहाव्या पंचवार्षिक योजनेत (1980-85) पुढीलपैकी कोणत्या बेरोजगारीचे अंदाज तयार करण्यात आले ?

(a) चिरकालीन बेरोजगारी

(b) साप्ताहिक स्थितीतील बेरोजगारी

(c) दैनंदिन स्थितीतील बेरोजगारी

(d) वार्षिक स्थितीतील बेरोजगारी

पर्यायी उत्तरे : 

38.

खालीलपैकी बिगर रोजगार योजना ओळखा.

39.

सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी खालील कोणत्या साधनाचा वापर होतो?

40.

कंपनी कायदा 2013 मधे कलम 135 अनुसार भारताने मोठ्या व नफा कमावणाच्या कंपन्यांवर सामाजिक जबाबदारी खर्चाची सक्ती केली आहे. असे केलेला भारत :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.