राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती? 

(a) मालमत्तेची खाजगी मालकी

(b) वारसाहक्काचा कायदा

(c) करचुकवेगिरी

(d) समांतर अर्थव्यवस्था

पर्यायी उत्तरे :

42.

1 एप्रिल, 1999 मध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्व रोजगार योजना ही व्यापक योजना सुरु करण्यात आली. त्यात खालीलपैकी कोणती योजना विलीन करण्यात आली नाही ?

43.

मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो.

44.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) उत्पादन उपक्रमांसाठी मध्यम प्रकल्पांकरता गुंतवणूक मर्यादा ₹ 2 ते 5 कोटी आहे.

(b) सेवा उपक्रमांसाठी मध्यम प्रकल्पांकरता गुंतवणूक मर्यादा ₹ 5 ते 10 कोटी आहे.

पर्यायी उत्तरे : 

45.

चलन संख्यामान सिद्धांतातील समीकरण : 

MV = PT ____________ म्हणून संबोधले जाते. 

46.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.

47.

योग्य पर्याय निवडा :

केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?

(a) अंतर्गत कर्जापासून उत्पन्न

(b) बर्हिगत कर्जापासून उत्पन्न

(c) अल्प बचतीपासून उत्पन्न

(d) भविष्य निर्वाह निधीपासूनचे उत्पन्न

पर्यायी उत्तरे :

48.

प्रमंडळ कर हा ___________ कर आहे.

(a) कंपन्यांच्या उत्पन्नावर कर

(b) कंपन्यांच्या एकूण प्राप्तीवर कर

(c) कंपन्यांच्या उलाढालीवर कर

(d) कंपन्यांच्या देणग्यांवर कर

पर्यायी उत्तरे : 

49.

पुढील उपक्रम वास्तविक गुंतवणूकी संदर्भात उतरत्या क्रमाने लावा :

(a) ऑईल अँड नॅचरल गॅस कमीशन

(b) भारत संचार निगम

(c) इंडियन ऑयल कॉर्पोरेशन

(d) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन

पर्यायी उत्तरे

50.

UNDP च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (2009) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही ?
(भारताची आयु अपेक्षा 63.4 व प्रौढ साक्षरतेची टक्केवारी (2007) 66 होती)

(a) अमेरिका, युके, फ्रान्स, जापान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा 2007 सुमारे 84 होती.

(b) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी 2007 मध्ये सुमारे 99 होती.

पर्यायी उत्तरे :

51.

भारताच्या बी.पी.ओ. सेवांचे दोन मुख्य ग्राहक ____________ आहेत.

(a) अमेरिका

(b) जपान

(c) जर्मनी

(d) पश्चिम युरोप

पर्यायी उत्तरे : 

52.

2007-09 या काळात ______________ या राज्यांत प्रसूती समयी माता मृत्यूदर 100 पेक्षा कमी होता.

(a) केरळ

(b) तामीळनाडू

(c) महाराष्ट्र

(d) गुजरात

पर्यायी उत्तरे :

53.

जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (2010) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) विकसनशील अर्थव्यवस्थेखाली विश्वाची सुमारे 83% लोकसंख्या आहे व ती जगाच्या सुमारे 38% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.

(b) युरोपातील काही देश विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवितात.

पर्यायी उत्तरे : 

54.

महाराष्ट्राच्या औद्योगिक संरचनेतील 1991 नंतरच्या बदलांपैकी एक प्रमुख बदल म्हणजे :

55.

औद्योगिक आजारपण निश्चितीसाठी वापरला जाणारा मूलभूत निकष ____________ हा आहे.

(a) वारंवार रोख नुकसान

(b) कर्ज-समभाग गुणोत्तर वाढ

(c) उच्च श्रम परिवर्तन दर 

(d) नक्त मालमत्ता घट

पर्यायी उत्तरे :

56.

पुढील विधानांचा विचार करा :

(a) स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी, 1948 ला आर. के. षण्मुख चेट्टी यांनी मांडला.

(b) भारतात सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडण्याचा मान अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना मिळाला.

(c) प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प 16 मार्च, 2012 रोजी मांडला.

पर्यायी उत्तरे : 

57.

भारतातील राज्ये व केन्द्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्येच्या संदर्भात (2011) पुढील दोन विधानांतील कोणते अयोग्य आहे?

(a) लक्षद्वीपची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे. त्यानंतर चढत्या क्रमात येतत : अंदमान व निकोबार बेटे, दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली.

(b) सन 2011 च्या जनगणनेप्रमाणे कर्नाटक व गुजरात राज्यांची लोकसंख्या जवळपास सारखी (दहा लाखापेक्षा कमी फरक) आहे.

पर्यायी उत्तरे :

58.

एकात्मिक ग्रामीण विकास योजना हो _______________ करिता आहे. 

(a) गरीबांना उत्पादक साधने वा कौशल्ये हस्तांतरीत करणे

(b) स्वयं रोजगार

(c) वेतन रोजगार 

(d) दुष्काळ प्रभावित शेतकरी

पर्यायी उत्तरे : 

59.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) यू.एन.डी.पी. च्या (2014 च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार 152 देशांमध्ये भारताचा 127 वा क्रमांक लागतो.

(b) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत 187 पैकी 165 वा आहे.

पर्यायी उत्तरे : 

60.

महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ______________ या भागात आढळतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.