राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

1. 

भारतासंदर्भात सातत्याने वाढणाच्या चालू खात्यावरील तुटीची प्रमुख कारणे कोणती ?

(a) वाढत जाणारी महागडी तेल आयात

(b) सोने आयातीमुळे होणारी देशांतर्गत चलनवाढ

(c) युरो वित्तीय संकट

(d) चढ-उतार असलेला विनिमय दर

पर्यायी उत्तरे : 

2. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम' 2013 या वर्षी संमत करण्यात आला.

(b) 'विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 साली लागू झाला. 

पर्यायी उत्तरे :

3. 

'कपार्ट' (Council for Advancement of People's Action and Rural Technology) ही स्वायत्त संस्था ग्रामीण समृद्धीच्या विकासासाठी कार्य करते ती : 

(a) समाजाच्या कमजोर वर्गाला सबळ बनविते.

(b) या क्षेत्रात काम करणा-या अशासकीय संस्थांना आर्थिक पुरवठा करते.

वरील कोणते विधान अयोग्य आहे?

4. 

जागतिक व्यापार संघटनेच्या (W.T.O.) कोणत्या परिषदेत 'अन्न सुरक्षा विधेयकाला' ठराविक काळासाठी मंजूरी देण्यात आली ?

5. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कमीत कमी 2 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत कमीत कमी 11 गुंतवणुकदार लागतात.

(b) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जास्तीत जास्त 50 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत ही संख्या कितीही असू शकते.

पर्यायी उत्तरे :

6. 

महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक 1991 ते 2010 या काळात सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रात आढळते ? 

(a) माहिती तंत्रज्ञान

(b) वित्तीय सेवा

(c) मोटर वाहने व परिवहन

(d) व्यवसाय व्यवस्थापन सल्ला

(e) रसायने व खते

(f) औषधे

(g) वस्त्रोद्योग

पर्यायी उत्तरे :

7. 

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा : 

8. 

या संस्थेस आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ मानले जाते :

9. 

1991 मध्ये खालीलपैकी कोणत्या तीव्र आर्थिक समस्यांना भारताला सामोरे जावे लागले ? 

(a) रुपया पूर्ण परिवर्तनशील करणे

(b) भारतीय बाँडच्या विक्रीचे पुनरुत्थान

(c) विदेशी कर्ज मिळविण्यासाठी सुवर्णाचे तारण ठेवणे

(d) कर्ज देणा-या देशाला भौतिक स्वरुपात सुवर्णाचे हस्तांतरण

पर्यायी उत्तरे :

10. 

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा :

11. 

राष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम ______________ करिता आहे. 

(a) केवळ महिला उद्योजकाकरिता

(b) तंत्र सुधारणा

(c) लहान व मध्यम उद्योग

(d) भारतीय उद्योगांना जागतिक स्पर्धेला तोंड देता येणे पर्यायी उत्तरे :

12. 

नवीन आर्थिक धोरण (1991) सुरू करण्यामागे पुढीलपैकी कोणत्या आर्थिक घटकांची पार्श्वभूमी होती ?

(a) वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील नकारात्मक वाढ

(b) भारताच्या रुपयाचे करावे लागलेले 45 टक्क्यांचे अवमूल्यन

(c) भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण होऊन तो 1 बिलीयन अमेरिकन डॉलरपर्यंत येणे

(d) सोव्हिएत रशियाच्या पतनाने भारताची सुमारे निर्यात कमी झाली

पर्यायी उत्तरे : 

13. 

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते?

14. 

भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका कोणती आहे?

(a) कृषी विकासाला प्रोत्साहन देणे

(b) रोजगार निर्मितीस चालना देणे

(c) दारिद्र्य निर्मूलन करणे

(d) नाणे बाजार व भांडवल बाजार विकसित करणे

पर्यायी उत्तरे :

15. 

जर आपण व्यापाराचे जीडीपीशी असणारे गुणोत्तर हे जागतिकीकरणाचे दर्शक मानले तर 2002 मध्ये अधिक जागतिकीकरण असणारे देश उतरत्या क्रमात खालील क्रमाने होते.

(a), भारत

(b) अमेरिका

(c) जपान

(d) पाकिस्तान

पर्यायी उत्तरे :

16. 

भारताच्या 2012-2013 च्या निर्यातीत पहिली 3 निर्यात ठिकाणे उतरत्या क्रमाने ____________  अशी सांगता येतील.

(a) चीन

(b) यू.के.

(c) अमेरिका

(d) यु.ए.ई.

पर्यायी उत्तरे : 

17. 

भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात :

(a) श्री एम एन रॉय यांचे पुस्तक "प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया''

(b) श्री विश्वेश्वरय्या यांचे "टेन यिअर पिपल्स प्लॅन''

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

18. 

उदारीकरणानंतरच्या काळात उत्पादन व रोजगार यातील कल असे दर्शवतो की ____________ .

(a) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता

(b) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा अधिक होता

(c) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता

(d) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा अधिक होता

पर्यायी उत्तरे :

19. 

भारतातील आर्थिक सुधारणा कार्यक्रम संबंधात सन 1991 मध्ये पुढीलपैकी काय झाले नाही ?

(a) नवीन औद्योगिक धोरण

(b) राजा चैलया समितीचा करसुधार

(c) लघुउद्योग धोरण अवलंबविले

(d) वित्तीय/बँकिंग क्षेत्रातील सुधार

पर्यायी उत्तरे :

20. 

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018