राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

जोड्या जुळवा :

62.

महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते. कारण :

63.

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खो-यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रीत झालेले आहे?   

(a) गोदावरी

(b) भिमा

(c) कृष्णा

(d) पंचगंगा

पर्यायी उत्तरे :

64.

जोड्या जुळवा :                

65.

खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त (451-600) होती ?

66.

भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालील देश आहेत.

67.

भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय निवडा.

(a) नैऋत्य मान्सून काळ - जून ते सप्टेंबर

(b) मान्सून उत्तर काळ - ऑक्टोबर ते डिसेंबर

(c) ईशान्य मान्सून काळ - जानेवारी ते फेब्रुवारी

(d) मान्सून पूर्व काळ - मार्च ते मे

पर्यायी उत्तरे : 

68.

पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत ? 

(a) वनदुर्ग वासोटा

(b) शिवनेरी

(c) राजमाची

(d) प्रतापगड

(e) हरिश्चंद्रगड 

पर्यायी उत्तरे : 

69.

ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. त्यास ____________ असे म्हणतात. 

70.

महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ _______________ येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात.

71.

जोड्या लावा :

72.

खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो ? 

(a) कृष्णा व्हॅली

(b) वेण्णा व्हॅली

(c) टेहरी गढवाल व्हॅली

(d) सायलेंट व्हॅली

पर्यायी उत्तरे :

73.

गरजणारे चाळीस हे ______________ वारे आहेत.

74.

खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.

75.

योग्य जोड्या लावा : 

76.

भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्रज्ञाने "Amw" हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे?

77.

जोड्या लावा : 

78.

खालील आकृतीत दाखवलेला भू-आकार कोणत्या झीज करणाच्या कारकामुळे निर्माण झाला आहे? 

79.

1921 ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली. खालीलपैकी कोणते घटक 1921 साली लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास कारणीभूत झाले?

(a) प्लेग सारख्या रोगाचे फैलाव

(b) अन्नधान्याची कमतरता

(c) दुष्काळ

(d) महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतर

पर्यायी उत्तरे :

80.

खालील नदीचे नाव ओळखा :

(a) मध्य प्रदेशात उगम.

(b) वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून ओळख.

(c) चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण सीमांची निर्मिती. 

(d) पेंच व बाघ ह्या उपनद्या.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.