राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

खालील नकाशात दर्शविलेले नदीचे खोरे ओळखा. 

82.

जोड्या लावा : 

83.

खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाहीत?

84.

जोड्या लावा : 

85.

युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले?

86.

खाली नमूद शहरांची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा : 

(a) नागपूर

(b) सोलापूर

(c) रत्नागिरी

(d) मुंबई

पर्यायी उत्तरे : 

87.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) सतलज गंगा खोयामध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

(b) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते. 

(c) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

(d) द्वीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

पर्यायी उत्तरे :

88.

जोड्या लावा : 

89.

जोड्या लावा : 

90.

खालील दोन विधानांवर विचार करा :

(a) इतर राज्यांपैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणा-या स्त्रियांचे स्थलांतराचे प्रमाण सर्वात अधिक असले तरी येणा-या पुरुषांच्या प्रमाणाच्या ते, 50% पेक्षा कमी आहे.

(b) कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणा-या स्त्रियांचे स्थलांतर दुसया क्रमांकाचे असून मात्र ते तेथून येणा-या पुरुषांपेक्षा अधिक आहे.

पर्यायी उत्तरे 

91.

खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा.

(a) एका ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा 75 टक्के ने कमी झाल्यास त्यास अवर्षण काळ म्हणतात.

(b) जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50 टक्के इतकी असेल तर त्यास 'साधारण अवर्षण'' म्हणतात.

(c) जर पर्जन्याची तूट ही 50 टक्के पेक्षा जास्त असेल तर त्यास '' तीव्र अवर्षण'' म्हणतात.

पर्यायी उत्तरे :

92.

दिवसातील सर्वाधिक तापमान __________ ,___________ या वेळेत असते.

93.

खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

94.

महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यांत जास्त येतात.

95.

जोड्या लावा : 

96.

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

97.

खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

98.

महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मीळ आहेत किंवा एक-दोन वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषत: राज्याच्या अंतर्गत _____________ या भागात तयार होतात. 

99.

खालील महाराष्ट्राच्या नकाशात टिंबांनी दर्शविलेला प्रदेश कोणता कृषी हवामान विभाग दर्शवितो? 

100.

पुढील दोन विधानांचा विचार करा :

(a) क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करून ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.

(b) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार व्यवस्था सुरू.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.