राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी एकूण नाव नोंदणी प्रमाणासंबंधी" खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) भारतामध्ये उच्च शिक्षणाचे एकूण नाव नोंदणी प्रमाण' 12.4% आहे.

(b) एकूण नाव नोंदणी प्रमाण' वेगवेगळ्या राज्यात 10 ते 33.7% या श्रेणीत आहे.

(c) उच्च शिक्षणाचे एकूण नाव नोंदणी प्रमाण' देशातील विविध धार्मिक समुदायानुसार बदलत जाते.

(d) भारतातील उच्च शिक्षणासाठी असलेले एकूण नाव नोंदणी प्रमाण' हे जगात सर्वात जास्त आहे.

पर्यायी उत्तरे :

42.

खालीलपैकी कोणते मुद्दे सर्व शिक्षा अभियाना'' संदर्भात चुकीचे आहेत ?

(a) वैश्विक प्राथमिक शिक्षणासाठीचे कार्यक्रम

(b) मूलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रसार करण्याच्या मार्गातील अडथळा

(c) केंद्रीय, राज्यीय व स्थानिक शासनाची भागीदारी.

(d) देशभर गुणवत्तेवर आधारित शिक्षणाच्या मागणीला प्रोत्साहन

पर्यायी उत्तरे :

43.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्यसभेचे अध्यक्ष हे सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) राज्यसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेतील सदस्यांकडून निवडले जातात.

(c) उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच प्रथम मांडला जातो.

वरीलपैकी कोणते/तीं विधान/ने बरोबर आहे/त?

44.

एन.टी. रामाराव यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

(a) ते तेलगु चित्रपटाचे सुप्रसिद्ध नायक होते.

(b) ते तेलगु देसम या पक्षाचे संस्थापक होते.

(c) ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

(d) राज्यपाल रामलाल यांना बढती मिळाली.

पर्यायी उत्तरे :

45.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी झाली.

(b) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य असतात.

(c) न्यायमूर्ती विजय चिटणीस हे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

46.

भारताच्या महान्यायवार्दीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) त्यांच्या नियुक्तिसाठी वयोमर्यादेची अट नाही.

(b) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

(c) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

47.

स्वातंत्र्योतर माध्यमिक शिक्षणाचा सर्वकष विचार करण्यासाठी आयोग नेमले गेले. 

(a) हंटर आयोग 

(b) सपू समिती 

(c) मुदलियार आयोग 

(d) कोठारी आयोग 

पर्यायी उत्तरे :

48.

1993 ला टी.एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असतांना निवडणूक आयोग त्रिसदस्यीय असल्याचे घोषित करून दोन अतिरिक्त आयुक्त नेमले होते.

(a) एम.एस. गिल

(b) जे.एम. लिंगडोह

(c) डी.व्ही.जी. कृष्णमुर्ती

(d) व्ही.एस. संपथ

पर्यायी उत्तरे :

49.

"एका विशिष्ट पक्षाच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासनाला संधी देण्यापेक्षा अनेक पक्षाच्या आघाडी सरकारचा योग्य पर्याय :

(a) उत्तम शासन व संतुलित आर्थिक व्यवस्थापनासाठी

(b) राजकीय स्थैर्यासाठी

(c) ते अधिक जबाबदार व पारदर्शी असेल

(d) ते अधिक लोकशाही वे संघीय स्वरूपाचे असे

पर्यायी उत्तरे : 

50.

'आचार संहितेतील' या नियमाच्या कठोर अंमलबजावणीमुळे भारतातील निवडणूकीचे पार रंगरूपच पालटून गेले. 

(a) इमारतीच्या भिंतीवर पोस्टर लावू नये व भिंती रंगवू नये. 

(b) निवडणूक पूर्व 'ओपिनियन पोल' किंवा 'एक्झिट पोल' बंदीमुळे. 

(c) वाहनांवर ध्वनिवर्धक यंत्र लावून प्रचार करू नये.

(d) सरकारी यंत्रणाचा वा वाहनांचा प्रचार कार्यासाठी वापर करू नये. 

पर्यायी उत्तरे :

51.

'जेम्स लेन प्रकाशित ‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या वादग्रस्त पुस्तकांद्वारे प्रकाशनावर बंदीसाठी महाराष्ट्र शासनावर दबाव आणण्यासाठी आंदोलन करणारी संघटना.

(a) संभाजी ब्रिगेड 

(b) बजरंग दल 

(c) महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

(d) विश्व हिंदू परिषद 

पर्यायी उत्तरे : 

52.

स्त्री-शिक्षणासंदभात 1988-2000 या काळातील राष्ट्रीय धोरणात महिला शिक्षणाची ध्येये कोणती होती?

(a) 6 ते 14 या वयोगटातील मुलींची गळती थांबविणे.

(b) पुरुषांबरोबरीने महिलांना शिक्षणाची गुणवत्ता स्वरूपाबाबत समान संधी.

(c) शैक्षणिक कार्यक्रमात महिलांना सहभागी होण्यास भाग पाडणे.

(d) शिक्षणप्रक्रियेतील लिंगभेद, पूर्वग्रह दूर करणे.

पर्यायी उत्तरे :

53.

भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या (B.J.P.) भा.ज.पा. पक्षाच्या 1998 मध्ये 13 महिने टिकलेल्या सरकारला निवडणूकीत खालील संख्येत जागा मिळाल्या होत्या.

54.

प्रादेशिक पक्ष हे कोणत्या जनसमूहाचे प्रतिनिधित्व करतात ?

55.

माध्यमिक शिक्षण आयोगाने (मुदलियार आयोग) माध्यमिक शिक्षणविषयक पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या. 

(a) तीन वर्षाचे माध्यमिक व चार वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण, 

(b) अध्यापनाचे माध्यम मातृभाषा अथवा प्रादेशिक भाषा. 

(c) पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाचा.

(d) प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळ स्थापन करणे.

पर्यायी उत्तरे : 

56.

भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे ?

57.

भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना नि:शुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबुल करते?

58.

उच्च शिक्षण घेऊनही किमान अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तरुणात येणारी विफलता ही देशाला धोकादायक ठरणारी समस्या कशामुळे निर्माण झाली? 

(a) विद्यापीठाची स्वायत्तता

(b) उच्च शिक्षणाबाबत प्रवेशाचे मुक्तद्वार धोरण

(c) उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या व विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज यांचा मेळ न साधल्यामुळे

(d) विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम

पर्यायी उत्तरे :

59.

'दर्पण' या मुद्रित प्रसारण माध्यमाचा खालील बाबींशी संबंध नाही.

(a) भारतीय भाषांमधून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र.

(b) हे वृत्तपत्र राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केले.

(c) हे वृत्तपत्र बाळ शास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.

(d) भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र.

पर्यायी उत्तरे : 

60.

21 व्या शतकात वर्तमानपत्रांनी समाजाला काय द्यावे. याबद्दलची यादी अमेरिकन कमिशननी दिली होती. त्यातील काही महत्वाच्या बाबी :

(a) टिका व टिप्पणीसाठी चर्चा मंडळ.

(b) सत्य, व्यापक, बुद्धिमान असा, त्यांना अर्थ देणाया संदर्भात दिवसाच्या घटनांचा गोषवारा.

(c) समाजाच्या ध्येयांचे व मूल्यांचे सादरीकरण व स्पष्टीकरण.

(d) समाजातील मतदार गटांचे प्रतिनिधिक चित्र पुढे आणणे.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.