राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने कोणती निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे ?

(a) पंतप्रधान जनधन योजना 

(b) पंतप्रधान सुरक्षा योजना 

(c) पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 

(d) अटल पेन्शन योजना 

वरीलपैकी कोणती योजना बरोबर आहे/आहेत ?

22.

100% केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरू झाली?

23.

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) भारतात राजस्थानने सर्वप्रथम पंचायतराज व्यवस्था सुरू केली.

(b) भारतात महाराष्ट्राने सर्वप्रथम पंचायतराज व्यवस्था सुरू केली.

(c) भारतात आंध्र प्रदेशाने पंचायतराज व्यवस्था सर्वात प्रथम सुरू केली.

पर्यायी उत्तरे : 

24.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत कोणत्या कार्ड धारकास लाभ मिळतो ?

(a) पिवळी आणि नारंगी शिधा पत्रिका धारक

(b) अंत्योदय योजना कार्ड धारक

(c) अन्नपूर्णा कार्ड धारक

(d) पांढरी शिधा पत्रिका धारक

पर्यायी उत्तरे :

25.

22 जानेवारी 2015 ला सुरू झालेल्या 'बेटी बचाव, बेटी पढाओ' योजनेचा उद्देश कोणता ?

(a) मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे.

(b) शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम बनविणे.

(c) लिंग तपासणीवर प्रतिबंध आणणे. 

(d) मुलींचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे.

पर्यायी उत्तरे :

26.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील पहिले 'जन्म नियंत्रण विलनिक' सुरू झाले?

27.

अनैच्छिक बेकारी म्हणजे काय?

(a) पात्रता व क्षमतेनुसार काम न मिळणे.

(b) प्रचलित वेतनावर काम न मिळणे. 

(c) काम असून काम न करण्याची इच्छा.

(d) अपूरे काम असणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?

28.

खालील घटकांच्या मान्यता वर्षानुसार जोड्या जुळवा :

29.

जागतिक आरोग्य संघटना कोणते कार्य करते?

(a) जागतिक आरोग्याच्या विकासात वृद्धी करणे.

(b) औषधनिर्मितीचे आंतरराष्ट्रीय मापदंड तयार करण्यास मदत करणे.

(c) निदानात्मक पद्धती व त्यासाठी लागणारी उत्पादने विकसीत करणे.

(d) सभासद राष्ट्रांना आर्थिक आणि औषधाच्या स्वरूपात मदत करणे.

पर्यायी उत्तरे :

30.

प्रामुख्याने अंधत्व निर्मुलनासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना मदत करते?

(a) युनिसेफ (UNICEF) - संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बालक संकट निधी

(b) सिडा (SIDA) स्वीडनची आंतरराष्ट्रीय विकास संस्था

(c) डानिडा (DANIDA) . डॅनिश आंतरराष्ट्रीय विकास संस्था

(d) नोराड (NORAD) नॉर्वेजीयन विकास संस्था 

पर्यायी उत्तरे :

31.

सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेचा खर्च केंद्रशासन आणि राज्यशासन अनुक्रमे किती प्रमाणात करते?

32.

खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य आहे ?   

(a) आरोग्य रक्षण करणे. 

(b) आत्मरक्षण व ग्रामरक्षण करणे. 

(c) शेती व जंगलरक्षण करणे. 

पर्यायी उत्तरे : 

33.

भारतीय लोकसंख्या धोरणात कोणत्या घटकाला महत्व देण्यात आले आहे ?

(a) कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन

(b) कुटुंब कल्याण, आरोग्य विमा

(c) लोकसंख्या शिक्षण आणि आयुष सेवा

(d) लैंगिक शिक्षण, मोफत व्यापक प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा

वरीलपैकी कोणते घटक बरोबर आहे/आहेत ? 

34.

पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) उच्च शिक्षण विभाग आणि मानवी संसाधन विकास मंत्रालय यांनी मिळून राष्ट्रीय शिक्षण नियोजन आणि प्रशासन संस्थेची स्थापना केली.

(b) राष्ट्रीय शिक्षण नियोजन आणि प्रशासन संस्था ही उच्च शिक्षणासाठी अनुदान देते.

पर्यायी उत्तरे :

35.

अन्न भेसळ ओळखण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित कोणत्या प्रयोगशाळा आहेत ?

(a) केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, म्हैसूर .

(b) केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, गाझीयाबाद.

(c) केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे.

(d) केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, नागपूर.

वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा/चुकीची आहे/आहेत ?

36.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या परिषदेची स्थापना 1994 मध्ये केली?

37.

मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्टे कोणती आहेत? 

(a) योग्य पदासाठी योग्य पात्रतेच्या उमेदवाराची निवड करणे.   

(b) उपलब्ध मनुष्यबळाची यादी तयार करणे. 

(c) भविष्यातील आवश्यक मनुष्यबळाचे पूर्वानुमान काढणे. 

(d) योग्य संख्येने मनुष्यबळाची गरज ओळखणे. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

38.

भारतातील भूमी सुधारणेचे प्रमुख ध्येय कोणते ? 

(a) कृषि उत्पादनात वाढ करणे. 

(b) शेतक-याप्रती सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. 

(c) आर्थिक शक्तीच्या केंद्रिकरणाला समाप्त न करणे. 

(d) जमीनदार वर्गाचे हितसंबंध जोपासणे. 

पर्यायी उत्तरे :

39.

1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1985 - 86 साली पहिले नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? 

(a) नागपूर

(b) बुलढाणा

(c) नंदुरबार

(d) अमरावती

पर्यायी उत्तरे :

40.

अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय ?  

(a) देशाच्या संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असणे. 

(b) पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणे. 

(c) नैसर्गिक साधनसंपत्ती लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणे. 

(d) लोकसंख्यावाढीच्या तुलनेत आर्थिक विकास न होणे. 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.