राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

कार्यालयात काम करणाच्या वे प्रवास करणाच्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कक्षाची स्थापना केली? 

(a) स्तनपान कक्ष

(b) महिला कक्ष

(c) हिरकणी कक्ष

(d) उमेद कक्ष

पर्यायी उत्तरे :

62.

कोणत्या शास्त्रज्ञाने मानवी स्वभावाच्या सकारात्मक पैलूवर आधारित 'सेल्फ अॅक्चुअलायझेशन' चा सिद्धांत मांडला?

63.

महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांचे वास्तव्य असणया जिल्ह्यांच्या जोड्या लावा : 

64.

1985 हे जागतिक युवा वर्ष साजरे करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयाला काही शक्तीचा विरोध होता. जमाईका येथील युवक-विरोधी परिषदेमध्ये कोणते धोरण प्रतित झाले?

65.

2014 च्या राष्ट्रीय युवा धोरणाचा एक उद्देश होता की उत्पादक मनुष्यबळ निर्माण करणे जेणेकरून भारताच्या आर्थिक विकासाला चिरंतन योगदान होईल हा उद्देश साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्राध्यान्यक्रम होते ? 

(a) खेळ व क्रिडा

(b) शिक्षण 

(c) रोजगार आणि कौशल्ये विकास

(d) उद्योजकता

पर्यायी उत्तरे : 

66.

खालीलपैकी कोणते ध्येये सर्व शिक्षा अभियानाशी संबंधित नाही ?

67.

राज्य विधानमंडळाच्या नियमानुसार _____________ हे 26 ऑगस्ट, 1982 रोजी ब्रिटीश मुक्त विद्यापीठ च्या धर्तीवर (यु.के. 1969 मध्ये) स्थापित झाले. हे प्रौढ अध्ययनार्थिंना उच्च शिक्षण पुरविणारे पहिले मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठास __________.
हे नवीन नाव देण्यात आले. 

(a) बिहार विद्यापीठ

(b) उत्तर प्रदेश विद्यापीठ

(c) आन्ध्र विद्यापीठ

(d) पुणे विद्यापीठ

(i) डॉ. बी.आर. आंबेडकर

(ii) विनोबा भावे 

(iii) एस. राधाकृष्णन 

(iv) म. गांधी

पर्यायी उत्तरे :

68.

उच्च शिक्षण हे सामान्यतः __________, ___________, आणि _________ हे क्षेत्र मर्यादित करते असे आणि समजले जाते. 

(a) अध्यापन

(b) संशोधन

(c) विस्तार

पर्यायी उत्तरे :

69.

ओडीएल च्या जोडलेल्या तत्वज्ञानांतर्गत शिक्षण हे __________ आहे.

70.

भारत शासनाने 1993 मध्ये एका कमिटीची स्थापना केली ती __________ नावाने ओळखली जाते.

71.

राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना __________ साली झाली.

72.

शाळा नोंदणीद्वारा चालते व त्याची संस्था नोंदणी _____________ द्वारा किंवा काळाच्या अधिपत्याप्रमाणे असलेल्या कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत जनसंस्था संघटित केली जाते.

73.

एन.पी.ई., 1986 ने नवोदय विद्यालयांची शिफारस _______________ देण्यासाठी केली.

74.

लिंग गुणोत्तर म्हणजे :

75.

खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे दीर्घकालीन संशोधन प्रकल्प हाती घेते ?

76.

संगणक ____________ प्रकारचे यंत्र आहे. 

77.

सरकार समिती (1945) ने खालीलपैकी ______________ ची शिफारस केली.

78.

शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी वातावरण घडविणे.

(a) शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असणारे संबंध न संपणारी प्रक्रिया आहे.

(b) शिक्षकांनी आपले हक्क व जबाबदारीची जाणीव असली पाहिजे.

(c) सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणाचे वर्ग नियमित असावे.

(d) माहिती समाजाकडून जबाबदार समाजाकडे वळण्यासाठी शिक्षक आता उदयोन्मुख झाले आहेत.

पर्यायी उत्तरे :

79.

___________, _____________ आणि समाजसेवा उपक्रम शिस्तबद्धता वाढविण्यासाठी योग्य विचार करायला लावतात.

80.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, 1994 मध्ये ________________ चा समावेश होतो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.