राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

_____________ भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. 

42.

जोड्या जुळवा. 

43.

बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील _______________ येथे 17 डिसेंबर 1942 रोजी 'जातीय सरकार' अस्तित्वात आले होते.

44.

बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरीता वासूकाका जोशी व त्यांचे साथीदार ____________ येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले.

45.

मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशिन आल्याने 228 मुलींची नोकरी गेली, याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात ....... नवी मशीन ही कामगार चळवळी पुढील मोठी समस्या आहे असे 'सोसॅलिस्ट' मध्ये कोणी लिहीले ?

46.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? 

(a) तो नागा जमातीचा होता 

(b) 1960 दशकात चीनकडून मदत मिळविण्यासाठी त्याने प्रथम प्रयत्न केले.

(c) तो युनानमध्ये चार वर्ष राहिला होता.

(d) त्याला पिपल्स लिबरेशन आर्मीने प्रशिक्षण दिले होते.

(e) चीनच्या कल्चरल रेव्होल्यूशनने तो अतिशय प्रभावित झाला होता. 

पर्यायी उत्तरे :

47.

12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील एतद्देशिय स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परिक्षा घेण्यात आली. त्यावेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती ?

48.

'मराठ मोळा' आणि 'मराठमोळ्यांची पुरवणी' हे लेख कोणी लिहीले?

49.

पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ? 

50.

श्री ना.म. जोशी ______________ या संघटनेचे अध्यक्ष होते.

51.

1953 मध्ये _______________ चा मृत्यु झाल्यानंतर भारत-सोव्हिएत युनियन यांच्यातील मैत्रीच्या पर्वाला प्रारंभ झाला.

52.

जोड्या जुळवा.

53.

पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही ?

54.

आर्यबांधव समाज _______________ येथे होता.

55.

____________ मधून व्हिएतनामींना बाहेर काढण्यासाठी भारताने मोठी भूमिका बजावली. 

56.

'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' ही पुस्तीका कोणी लिहिली होती?

57.

जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिले नाही ? 

58.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? 

(a) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वल्लभभाई पटेलांनी त्यांचे नाव सुचविले होते

(b) ते युनायटेड प्रॉव्हिंसमधील राष्ट्रीय सभेचे कार्यकर्ते होते.

(c) जवाहरलाल नेहरु व ते वैयक्तिक पातळीवर मित्र होते. 

पर्यायी उत्तरे :

59.

पुढीलपैकी कोणत्या नेत्याने 'सिक्स नेशन फाईव्ह काँटीनंट इनिशिएटीव्हची' स्थापना केली ?

60.

1966 मध्ये जेंव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा संयुक्त संस्थाने आणि पाश्चिमात्य देशांशी, संबंध सुधारण्याची त्यांना गरज वाटली. त्यांना असे वाटण्याची कारणे कोणती होती ? 

(a) संयुक्त संस्थानांना चीनच्या दहशतवादाची चांगलीच कल्पना होती. 

(b) जर चीनने पुन्हा हल्ला केला तर संयुक्त संस्थानांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

(c) अतीवृष्टीमुळे अन्नाची खूप कमतरता भासत होती.

(d) 1962 आणि 1965 या दोन युद्धांचा एकत्रित परिणामामुळे आर्थिक स्थिती गंभीर झाली होती व मदतीची आवश्यकता होती.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.