राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

______________ ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.

2.

रावबहादुर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरवातीच्या काळात एक लाख रूपये ________________ संशोधनासाठी दिले होते.

3.

पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद किताब को देण्यात आला?

4.

____________ यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.

5.

शेतक-यांना शेतकरी चळवळीत सक्रीय भाग घेता यावा यासाठीचे प्रशिक्षण देणारी 'इंडियन पेझंट्स इंस्टीट्यूट' ही संस्था निदोबोलू येथे 1933 पासून पुढीलपैकी कोण चालवीत असे ?

6.

_____________ ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा 'मॅग्ना कार्टा' म्हटले जाते.

7.

_____________ हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.

8.

'नैवेद्य', 'खेया' आणि 'बालक' कोणी लिहिली आहेत?

9.

मुंबई विद्यापीठ अस्तीत्वात येण्यापूर्वी, पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती ?

10.

खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना एफ्. डब्ल्यू. स्टिव्हनसन यांनी केली होती? 

(a) व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

(b) म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डींग

(c) द रॉयल अलफ्रेड सेलर्स होम

(d) पश्चिम रेल्वेचे मुख्यालय

पर्यायी उत्तरे :

11.

ऑल इंडिया मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?

12.

___________ हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते.

13.

 "माझा प्रवास' हे पुस्तक कोणी लिहिले? 

14.

_______________ यांनी 1904 मध्ये 'जयतु शिवाजी' हे काव्य रचले.

15.

1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले? 

16.

ख्रिश्चन मिशन यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करुन ______________ यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय. 

17.

पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा? 

ते मुंबईचे गव्हर्नर होते.

त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते

ते दक्षिणेत कमिशनर होते.

मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते.

रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता.

18.

अयोग्य जोड़ी ओळखा :

19.

मराठी बालरंगभूमीची चळवळ _______________ ने सुरु केली

20.

जोड्या जुळवा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.