राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्राच्या पुढीलपैकी कोणत्या भूमिका महत्वाच्या आहेत ?

(a) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे स्थानिक वाचकांना आकर्षित करतात.

(b) लोकांना त्यांच्या मातृभाषेत राजकीय चर्चा समजून घेता येतात.

(c) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांचा रोख राष्ट्रीय असतो.

(d) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांच्या सर्वदूर प्रसारातून भारतीय लोकशाहीला पाठबळ मिळते.

पर्यायी उत्तरे :

42.

''सरकारी खर्चाने चालणाच्या शिक्षण संस्थात धर्मवंशादि कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारु शकत नाही' अशी तरतुद _____________ आहे. 

43.

पुढीलपैकी कोणते विधान राजकीय पक्ष व हितसंबंधी गटांच्या परस्पर संबंधाबद्दल बिनचुक वर्णन करणारे आहे? 

(a) हितसंबंधी गट त्या त्या विशिष्ट सामाजिक गट वा हितसंबंधाशी संबंधित मुद्दे व मागण्या उपस्थित करतात. राजकीय पक्ष या मागण्यांचा योजना व धोरणे निश्चित करण्यासाठी व राजकीय भूमिका घेण्यासाठी वापर करतात.

(b) हितसंबंधी गट व दबाव गट राजकीय पक्षांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात व पक्षांसाठी राजकीय भरतीचे कार्य करतात.

(c) हितसंबंधी गटांनी प्रगटीकरण केलेल्या मागण्यांचे सुसूत्रीकरण करताना राजकीय पक्षांना विविध व ब-याच वेळा परस्परविरोधी हितसंबंधामधील तोल राखावा लागतो.

(d) हितसंबंधी गट राजकीय पक्षांचा वापर स्वत:च्या उद्दिष्ट्य पूर्तीसाठी करून घेतात. 

पर्यायी उत्तरे :

44.

महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणता दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचे दिसत नाही ?

45.

2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेसला 145 जागा मिळाल्या व त्यांच्या मित्रपक्षांना 74 जागा मिळाल्या. ही बेरीज देखील बहुमतापेक्षा कमी होती त्यावेळी कोणत्या राजकीय पक्षाच्या 'बाहेरुन' पाठिंब्याच्या जोरावर संयुक्त पुरोगामी आघाडीने अल्पमतातील सरकार स्थापन केले?

(a) भारतीय कम्यूनिस्ट पक्ष

(b) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

(c) तृणमूल काँग्रेस

(d) राष्ट्रीय जनता दल

पर्यायी उत्तरे :

46.

राजु शेट्टी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 

(a) ते जिल्हा परिषद सदस्य होते.

(b) ते स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत.

(c) ते विधानसभा सदस्य होते.

(d) ते लोकसभा सदस्य आहेत.

पर्यायी उत्तरे :

47.

भारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनेत प्रादेशिक समित्यांवर नियंत्रण ठेवणारी समिती म्हणून खालील समितीचा उल्लेख होतो.

48.

खालील विधानांचा विचार करा.

(a) सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश सामाजिक, प्रांतिक, व लिंग या आधारावर असणाया अंतराला कमी करणे होय.

(b) मुलांची आध्यात्मिक व मानसिक क्षमता वाढविणे हे सर्व शिक्षा अभियानाचे ध्येय आहे. 

(c) विद्यार्थ्यांना मुल्यधिष्ठीत शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे उद्देश आहे.

(d) 6 ते 18 या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे ध्येय आहे. 

पर्यायी उत्तरे :

49.

सर्व शिक्षा अभियानासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.

(a) राजीव गांधी यांनी सुरु केले.

(b) भारत शासनाचा कार्यक्रम

(c) अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरु करण्यात आले.

(d) 'पढे भारत बढे भारत' या कार्यक्रमाचा एक उप-कार्यक्रम होता.

पर्यायी उत्तरे : 

50.

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला राज्य पातळीवरील पक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या राज्यात मान्यता आहे? 

51.

विद्यापिठीय शिक्षणाविषयी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी महत्वपूर्ण शिफारस म्हणजे : 

(a) ग्रंथ व नियतकलिकांच्या खरेदीवर खर्च वाढवणे.

(b) विद्यार्थी कल्याण योजना राबविणे.

(c) विद्यापीठातील प्रवेश बाहेरील संस्थेमार्फत करणे.

(d) विद्यापीठात संशोधन करण्यावर भर.

पर्यायी उत्तरे :

52.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या (RMSA) राज्य अंमलबजावणी संस्थांच्या (SIS) कामात सुसूत्रता आणण्याचे कार्य केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडे सोपवले गेले आहे ?

53.

पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाने 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर युती केली? 

(a) भारतीय कम्युनिस्ट पक्ष

(b) अखिल भारतीय अण्णा द्र. मु. क

(c) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

(d) द्रविड मुन्नेत्र कळघम

पर्यायी उत्तरे :

54.

मुस्लीम मदरश्यातून दिल्या जाणा-या परंपरागत शिक्षणावर उपाय म्हणून खालील उपायांवर भर दिलेला आहे.

(a) विज्ञान, गणित, सामाजिक अध्ययन, हिंदी, इंग्रजी विषय शिकवणे

(b) नवीन शिक्षकांच्या नियुक्तीवर भर देणे.

(c) नवीन विषय शिकविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण

(d) विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान, हिंदी, इंग्रजी या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करणे.

पर्यायी उत्तरे :

55.

कोणत्या वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात 112 उमेदवार उभे होते व त्या मतदारसंघाची मतपत्रिका वर्तमानपत्रा एवढी होती ? 

(a) 1977

(b) 1980

(c) 1984

(d) 1989

पर्यायी उत्तरे :

56.

पुढीलपैकी कोणती पक्ष केवळ एका धार्मिक समुदायाच्या आधारे उभा आहे ?

57.

पुढीलपैकी कोणता राजकीय पक्ष 1984 च्या लोकसभा निवडणुकांनंतर सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून निवडून आला ?

58.

सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत, आठव्या इयत्तेपर्यंत सर्व मुलामुलींना सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणे हे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करायचे होते ?

59.

भारतीय राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास पायबंद घालण्यासाठी निर्वाचन आयोगाने खालीलपैकी कोणत्या वर्षी आदेश काढले?

60.

1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जावी?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.