राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

1. 

तहकुबी ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे?

(a) सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजुला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे.

(b) सार्वजनिक हिताच्या तातडीच्या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा याचा प्रमुख उद्देश आहे

(c) राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते.

(d) हा ठराव मांडण्यासाठी त्यास 1/10 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे : 

2. 

राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगासंदर्भात खालील विधानांपैकी अचूक विधान/विधाने कोणती?

(a) हा आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला.

(b) अनुसूचित जमातीचे हक्क संरक्षण करण्यासाठी अनुसूचित जमातींचा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आला. 2003 च्या 89 व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे विभाजन करुन ही निर्मिती करण्यात झाली.

(c) अनुसूचित जमातींसंदर्भात असलेल्या सर्व महत्वाच्या धोरणांसंदर्भात निर्णय घेतांना केंद्र व राज्य शासनांना आयोगाचा सल्ला आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे : 

3. 

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) लोकसेवा आयोग या सल्लागार संस्था आहेत. त्यांच्या शिफारशी स्विकारावयाच्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारसाठी खुले असते.

(b) एखाद्या विशिष्ट प्रकरणात आयोगाची शिफारस का नाकारण्यात आली हे सरकारला स्पष्ट करणे बंधनकारक आहे.

पर्यायी उत्तरे :

4. 

लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

(a) तो/ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो/राहते.

(b) तो/ती आपला राजीनामा उपसभापतीस सादर करतो/करते.

(c) तो/ती कामकाज सल्लागार समिती आणि नियम समितीच्या प्रमुखाची नियुक्ती करतो/करते

(d) तो/ती निवडीच्या वेळी सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो परंतू निवडीनंतर सहा महिन्याच्या कालावधीत त्याने/तिने सभागृहाचे सदस्य बनले पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

5. 

चुकीचे विधान/निवडा :  

(a) 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे ‘संरक्षित क्षेत्र' बनले.

(b) 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील 'सहयोगी राज्य' हा दर्जा देण्यात आला.

(c) सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36 वी घटना दुरुस्ती अधिनियम मंजूर करण्यात आला.

पर्यायी उत्तरे :

6. 

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

7. 

राष्ट्रीय संविधान कार्य पुनर्विलोकन आयोगाची (NCRWC) स्थापना न्यायमूर्ती एम एन व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली ____________ यांच्या शासन काळात झाली होती.

8. 

खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?

9. 

विधान (A) :

राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला (म्हणजेच केंद्र शासनास) साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत.

कारण (R) :

भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती.

पर्यायी उत्तरे : 

10. 

भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते, त्यासाठी घटना दुरुस्ती द्वारे मंजूर होणे आवश्यक असते.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018