राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

हस्तकलाभिमुख प्रशिक्षण आणि मुलोद्योगी शिक्षण ही ___________ची यशोगाथा आहे.

82.

विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्याची शिफारस _____________ ने केली.

83.

भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबादची स्थापना _____________ साली झाली.

84.

प्राथमिक शाळेत शिकणाच्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना _____________रोजी सुरु करण्यात आली.

85.

MOOC चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे ?

86.

विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषेबरोबर इंग्रजी भाषा _______________ वर्गापासून सुरु करण्याची शिफारस राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केली आहे.

87.

शालेय शिक्षण सुधार समितीने ________________ साली अहवाल शासनाला सादर केला. 

88.

प्रो. यशपाल समितीचा अहवाल _______________ या नावाने ओळखला जातो.

89.

उच्च शिक्षण घेण्यासाठी पर्याय म्हणून _____________ योजना आहे.

90.

भारतामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमांचे नियमन ________________ मार्फत केले जाते. 

91.

स्त्रियांसाठी _____________ मध्ये चार स्वतंत्र 'औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या.

92.

बहुविध अभ्यासक्रम योजना _____________ साठी होती.

93.

टाटा इंन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचे मूळ नांव ________________ होते.

94.

भारतातील पहिला शिक्षण आयोग _____________ आहे.

95.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 नुसार विद्यापीठातील ग्रंथालयांना _____________ संबोधले जाते.

96.

खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात?

(a) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग

(b) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

(c) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग

(d) राष्ट्रीय महिला आयोग

पर्यायी उत्तरे :

97.

खालीलपैकी कोणते देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत ? 

(a) स्विझर्लंड 

(b) ऑस्ट्रिया 

(c) झेक प्रजासत्ताक

(d) स्वीडन 

पर्यायी उत्तरे :

98.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ______________ साली आपला 100 वा वर्धापन दिन साजरा करेल.

99.

जागतिक मानव अधिकारांच्या जाहीरनाम्यात 'मातृत्व आणि बालपणासाठी विशेष काळजी आणि सहाय्याची तरतूद ____________ मध्ये करण्यात आली आहे.

100.

जोड्या लावा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.