राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-4

1. 

खालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्व प्राप्त होते.

(a) स्थानिक कच्चा माल वापरतात.

(b) स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात.

(c) प्रादेशिक विषमता कमी करण्यात मदत करतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

2. 

जागतिक व्यापार संघटनेची स्थापना आणि रचना खालील बाबी संबंधित निरीक्षकाची भूमिका बजावण्याच्या हेतूने करण्यात आली आहे.

(a) वस्तुंचा व्यापार

(b) सेवांचा व्यापार

(c) बौद्धिक संपत्ती हक्क

(d) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3. 

खालील विधाने विचारात घ्या.

(a) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादीत ची स्थापना 2006 मध्ये झाली.

(b) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी कडून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी अल्पकालीन वित्तपुरवठा
केला जातो.

(c) डिसेंबर 2007 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा प्रकाय विकास निधीची सुरुवात झाली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ? 

4. 

भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.

(a) लहान शेतक-यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात
झाली.

(b) 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला. (c) सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट 'एक गाव एक संस्था' हे आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ? 

5. 

1999 च्या एस.पी. गुप्ता समितीच्या शिफारशीवर आधारित लघुउद्योगा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 

(a) निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकी साठी 12% भांडवली अनुदान दिले.

(b) अबकारी कराची सुट मर्यादा रे 50 लाखा पासून ते 1 कोटी रुपयापर्यंत वाढविली.

(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?

6. 

ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यात कार्यरत असणारी सहकारी बँक कोणती ?

7. 

1904 च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती ? 

(a) ह्या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापण करण्यास मूभा होती. 

(b) पतसंस्थेव्यतीरिक्त इतर संस्थाची स्थापणा 1904 च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती. 

पर्यायी उत्तरे : 

8. 

खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड़ उद्योगधंद्यावर भर दिला गेला ?

9. 

1960-61 ते 1990-91 या कालावधीत खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा सर्वात मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता?

10. 

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?

(a) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढविण्यास मदत करते.

(b) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सभासद देशांच्या वित्तीय धोरणे तयार करण्यात मदत करते.

पर्यायी उत्तरे :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018