राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - मराठी व इंग्रजी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - मराठी व इंग्रजी Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘जें साहित्यानें वोजावी। अमृताने चुकी ठेवी।' या ओवीतील 'चुकी ठेवणे' या शब्दांचा अर्थ असलेला पर्याय निवडा.

(a) दोष लावणे
(b) नावे ठेवणे

(c) वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे

(d) कनिष्ठपणा देणे

पर्यायी उत्तरे :

42.

शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या जुळवा.

43.

'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली' या वाक्यातील 'पुढारली' या क्रियापदास काय म्हणतात ?

44.

शब्दसमूहाला योग्य शब्द असलेले पर्याय ओळखा.
(a) देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा - लामण दिवा

(b) नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन - नांदी

(c) तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन - गवळण

(d) शेजा-यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत - शेजारकर्म

पर्यायी उत्तरे : 

45.

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा -
           भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यत रूढ होती. प्रगत भाषांना बोली। आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बरयाचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. ‘लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात, भाषाविज्ञानाला या सान्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते.
            भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेन्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो.
            आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाच्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गाची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वहाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणा-या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

46.

भाषेच्या अभ्यासाविषयी कोणकोणत्या गैरसमजुती आहेत ?
(a) प्रतिष्ठितांची भाषा म्हणजे शुद्ध

(b) समाजातील अन्य वर्गाची भाषा अशुद्ध

पर्यायी उत्तरे : 

47.

योग्य शीर्षक निवडा.

48.

मराठीचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक असते ?
(a) मराठीच्या प्रादेशिक बोलींचा

(b) जातिपरत्वे पडणाच्या भेदांचा

(c) प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचा

पर्यायी उत्तरे : 

49.

योग्य पर्याय निवडा.
(a) भाषांना लिपी नसली तरी संप्रेषणाचे कार्य त्या करतात.

(b) अशिक्षित माणसेही भाषा वापरतात.

(c) व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलते.

पर्यायी उत्तरे : 

50.

 लेखनामुळे कोणता फायदा होतो?

51.

Choose the correct sentences :
(a) If it rains, we'll cancel the match.

(b) If it rained, we'd cancel the match.

(c) If it will rain, we'll cancel the match.

Answer options : 

52.

Match the following:

53.

Find out the incorrect sentence/s:
(a) He was as white as a sheet.

(b) It was more expensive than I thought.

(c) This is the most oldest theatre in London.

(d) She is one of the kindest woman.

Answer options : 

54.

The report that he has failed has surprised us all.

Replace the underlined clause by a phrase:

(a) The report of failure has surprised us all.

(b) The report of his failure has surprised us all.

(c) His failed report has surprised us all.

(d) The report that he failed has surprised us all.

Answer options :

55.

Choose the correct indirect narration of the following sentence.

Hari said to him, "I shall not come to you tomorrow".

56.

He could not put by anything for the rainy days.
Select the most appropriate meaning of the underlined phrase in the above sentence. 

57.

Give antonym of the following words.
Lament, Scatter

58.

Identify adjective clause in the following sentences :

59.

Match the following underlined words with their parts of speech.

60.

Match the following to fill in the blanks :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - मराठी व इंग्रजी Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.