Rajyaseva Pre 2014 - Paper 1

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहीली ?

(i) प्रियदर्शिका

(ii) रत्नावली

(iii) नागानंद

पर्यायी उत्तरे : 

2.

काँग्रेस स्थापनेसंदर्भातील ‘सुरक्षा झडप सिध्दांता' ला 'दंतकथा' संबोधून कोणी नाकारले आहे ?

3.

त्याला "निझाम-उल-मुल्क'' हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिका-यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते, त्याला ओळखा?

4.

मराठा साम्राज्यात मुळत: काही उणीवा होत्या ज्यामुळे त्यांचा अध:पात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती ?

5.

अजातशत्रू बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) त्याचे नाव कुणिक सुध्दा होते.

(b) तो हर्यक घराण्याचा शेवटचा शासक होता.

(c) त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौध्द परिषद आयोजित केली गेली.

(d) त्याने लिच्छवी राज्याला मगध मध्ये विलीन केले.

पर्यायी उत्तरे :

6.

पुढे दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा.

(i) कलकत्ता
(ii) सुरत 

(iii) मद्रास

(iv) बॉम्बे

पर्यायी उत्तरे :

7.

खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता ?

8.

फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

9.

आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20 व्या शतकातील स्वातंत्र्यचळवळीसाठी भक्कम पाया घातला :

10.

खालील (A) आणि (B) विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा.
(A) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगस्थेनिस करतो.

(B) मेगॅस्थेंनिसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो.
पर्यायी उत्तरे :

11.

जोड्या लावा. (उत्तराचा योग्य पर्याय निवडा.) 

पर्यायी उत्तरे :

12.

औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जय सिंग! त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने पाच ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने, जंतर मंतर बांधले नाही ?

(अ) बनारस

(b) उजैन

(c) मथुरा

(d) उदयपूर

(e) इलाहाबाद

पर्यायी उत्तरे :

13.

उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला ?

(i) बलबन्

(ii) अल्लाउद्दीन खिलजी

(iii) महम्मद बिन-तुघलक

(iv) फिरोजशाह तुघलक

पर्यायी उत्तरे :

14.

जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती :

(a) बडोदा

(b) त्रावणकोर

(c) बिकानेर

(d) भोपाळ

15.

कार्य काळानुसार क्रमाने बाबर, हुमायुन, अकबर, जहांगिर, शाहजहान व औरंगझेब हे ग्रेट मुगल्स् म्हणून गणल्या जातात. औरंगझेबच्या मृत्यूनंतर आलेल्या मुगल सम्राटांना ''लेटर मुगल्स्'' ''नंतरचे मुगल्स्'' म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुगल्सचा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा :

(a) अहमद शहा

(b) बहादूर शहा

(c) जहांदर शहा

(d) महम्मद शहा

पर्यायी उत्तरे : 

16.

गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील ___________ टक्के लोक सामावून घेतले आहेत. 

17.

पुढील दोन विधानांचा विचार करा.

(A) दोन्ही अर्धगोलात 10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहेत

(B) 10° ते 20° अक्षांशात पावसापेक्षा बाष्पेचे प्रमाण अधिक आहे

पर्यायी उत्तरे :

18.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे ? 

(a) चौथ : मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर-मुगल साम्राज्याला दिल्या जाणान्या महसूलाच्या एक चतुर्थांश

(b) सरदेशमुखी : मराठ्यांनी जमीन महसूलाच्या एक दशांश लावलेला कर. 

(c) मिसल : राजपुतांतील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढा-याला मानणारे. पर्यायी उत्तरे :

19.

जोड्या लावा :

20.

जोड्या लावा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

Rajyaseva Pre 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.