राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना ___________ यांचा पाठिंबा होता.

22.

सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध ____________ आहे.

23.

6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याच वेळी ___________ 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. 

24.

मुगा रेशिमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन ________  राज्यांत होते.

25.

“योगा आपण जे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो” एक योग गुरू म्हणाले ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते

अ. व्हायोलिन वादक यहूदी मेनूहीन

ब. व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण

क. नटसम्राट नसिरूद्दीन शाह

ड. क्रिकेटर सचिन तेंदुलकर

योग गुरूचे नांव सांगा 

26.

भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे ? 

27.

न्यूयॉर्क मधील सेन्ट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेन्द्र मोदीच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकनांची मने जिंकली ? 

28.

खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही ?

29.

खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात ?

30.

मिनी कार (लहान मोटरगाडी) साठाव्या दशकातील नमुनेदार आकृती होती. त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रान्ती घडविणारा “मिनीस्कर्ट” निर्माण केला ?

31.

खाली भारतातील 13 स्थाने नमूद आहेत. त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग' आहे. एका ठिकाणी नाही, ती जागा कोणती ? 

(i) सोमनाथ, प्रभासपट्टण, गुजरात

(ii) मल्लिकार्जुन, श्रीशैलम, आंध्रप्रदेश

(iii) महाकालेश्वर, उज्जैन, मध्यप्रदेश

(iv) ओंकारेश्वर, मध्यप्रदेश

(v) केदारनाथ, उत्तराखंड

(vi) अमरनाथ, जम्मू आणि काश्मिर

(vii) विश्वेश्वर, वाराणसी, उत्तरप्रदेश

(viii) रामेश्वर, सेतुबंध, तामिलनाडू

(ix) त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र

(x) वैद्यनाथ, परळी, महाराष्ट्र

(xi) नागेश्वर, औंढा, महाराष्ट्र

(xii) घृष्णेश्वर, इलोरा, महाराष्ट्र

(xiii) भीमाशंकर, खेड, महाराष्ट्र

पर्याय : 

32.

___________ प्रजातिंची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

33.

पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?

अ. घटना समिती (कॉन्स्टिट्युट असेम्बली) नंतर विधान समिती (लेजिस्लेटिव्ह असेम्बली) बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या / हंगामी संसदेत (पाल्र्यामेंट मधे) झाले.
ब. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकून
मानला गेला. 

34.

खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?

35.

जोड्या लावा :


36.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन
करण्यासाठी ती त्यांनी स्वत: होऊन सोडून दिली.
ब. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेम्बर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलविली. 

37.

पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?

अ. भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगी शिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे.

ब. भारतात केवळ स्वत:च्या वापराकरिता (परवानगी शिवाय) घरी दारू तयार केली जाऊ शकते. 

38.

कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे ? 

39.

2000 च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार कुठल्या वर्षापर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे ? 

40.

लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.