राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

पचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार ह्या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो ?

62.

खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे ? 

63.

ग्लुकोज मधे कार्बनची टक्केवारी ____________ आहे.

64.

पुरातनकाळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहेत. आपल्या उपचार पद्धतीतील अध्यपेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो ?

65.

पुढीलपैकी कोणते क्षार शरीरतील आम्ल-क्षार (अॅसिड-बेस) संतुलन राखते ?

66.

रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला

67.

महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण (सुधारणा) बील 1995 ज्याला राष्ट्रपतींची मान्यता एक महीन्यापूर्वी मिळाली खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते ?

68.

महाराष्ट्रामधे बारमाही वाहणारी नदी कोणती ?

69.

α कण ह्यांनी शोधून काढले :

70.

सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष _____________ हे असते.

71.

पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या “विज्ञान व धर्म” या लेखात असे प्रतिपादन केले की “धर्मा विना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे ?

72.

संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतुद सन 1954 मध्ये करण्यांत आली.

ब. लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10.00 पर्यंत द्यावी लागते.

क. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देवू शकत नाही.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

73.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. ब्रिटेनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही.

ब. जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही.

74.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे.

ब. ब्रिटेन मधे संसद सर्वोच्च आहे. क. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

75.

कोणत्या देशाविरुद्ध खेळतांना भारतीय क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट 2014 रोजी कसोटी डावामध्ये जास्तीत जास्त सहा फलंदाज शुन्य धावसंख्येवर बाद होण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली ?

76.

‘त्सुनामी' या जपानी शब्दातील 'त्सु’ आणि ‘नामी' म्हणजे

77.

फ्रेडरिक सेंजर (Frederick Sanger) यांना दोन वेळा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. दोन पुरस्कारां मध्ये अंतर किती होते ?

78.

“चांगला खेळला नीळा, लाल जिंकलेला आहे !” हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो ?

79.

राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?

80.

भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या' तत्त्वातून ____________ व्यक्त होते. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.